Tags :२४ बंधारे अद्याप पाण्याखाली च

गॅलरी

२४ बंधारे अद्याप पाण्याखालीच

कोल्हापूर, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  जिल्ह्यातील 24 बंधारे अद्याप पाण्याखाली असूनराधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे खुले आहेत. त्यातून 4 हजार 256 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोल्हापूर शहर आणि परिसरात रात्री काही काळ जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यात अधून मधून पावसाच्या सरी सुरू आहेत.पंचगंगेच्या पाणी पातळी संथ घट सुरू आहे. आज सकाळी दहा वाजेपर्यंत पंचगंगा […]Read More