Tags :१५ हजार झोपड्यांच्या पुनर्विकासासाठी एमएमआरडीए आणि एसआरएमध्ये संयुक्त भागीदारी करार]

महानगर

१५ हजार झोपड्यांच्या पुनर्विकासासाठी एमएमआरडीए आणि एसआरएमध्ये संयुक्त भागीदारी करार

मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महानगरातील रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर येथील सुमारे १५ हजार घरांचा पुनर्विकास करण्यासाठी आज मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण यांच्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संयुक्त करार करण्यात आला. मंत्रालयात झालेल्या एमएमआरडीएच्या बैठकीत हा […]Read More