Tags :होळी पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन

पर्यावरण

होळी पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन

मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  होळी हा सण वाईट आणि वाईट सवयींचा नाश करण्याचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो. हा सण रंगांनी भरलेला आणि सर्वांचा आनंद द्विगुणित करणारा आहे. त्यामुळे तो पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केले आहे. दरवर्षी अंनिस होळीच्या वेळी प्रसाद म्हणून हजारो पोळ्या वाटून त्यांची होळी आनंदी […]Read More