Tags :सांगली बँकेच्या गैरकारभाराची चौकशी आता एस आय टी मार्फत

Featured

सांगली बँकेच्या गैरकारभाराची चौकशी आता एस आय टी मार्फत

मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  सांगली जिल्हा सहकारी बँकेत झालेल्या कर्ज वाटप आणि नोकर भरती गैरव्यवहार प्रकरणी विशेष तपास पथकाची स्थापना करून चौकशी करण्याची घोषणा सहकार मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत केली. याबाबतचा प्रश्न संजय सावकारे यांनी उपस्थित केला होता. याबाबत २०२१ साली चौकशी जाहीर होऊनही तत्कालीन सहकार मंत्र्यांनी त्याला स्थगिती दिली होती त्यामुळे […]Read More