Tags :शिवसृष्टीचा पहिला टप्पा पूर्ण; ‘सरकारवाडा’चे होणार लोकार्पण

पर्यटन

शिवसृष्टीचा पहिला टप्पा पूर्ण; ‘सरकारवाडा’चे होणार लोकार्पण

पुणे, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पद्मविभूषण दिवंगत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून आणि महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान तर्फे न-हे – आंबेगाव येथे साकारत असलेल्या ‘शिवसृष्टी’चा पहिला टप्पा पूर्ण झाला असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह याच्या हस्ते येत्या १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीनिमित्त याचे लोकार्पण होणार आहे. या सोहळ्यानंतर शिवप्रेमींसाठी ‘शिवसृष्टी’चा पहिला टप्पा असलेला सरकारवाडा खुला होणार असल्याची […]Read More