Tags :शिक्षकांना देण्यात येणारी अशैक्षणिक कामे यापुढे बंद

राजकीय

शिक्षकांना देण्यात येणारी अशैक्षणिक कामे यापुढे बंद

सिंधुदुर्ग, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  शिक्षक हा विद्यार्थी घडवण्याचे कार्य करत असतो . हे विद्यार्थी घडवण्याचे कार्य शिक्षकांना मोकळेपणाने पूर्णवेळ करता यावे यासाठी शिक्षकांना देण्यात येणारी अशैक्षणिक कामे ठराविक वगळता यापुढे देण्यात येणार नाहीत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केले. मुख्यमंत्री सिंधुदुर्गातील वेंगुर्ले येथे आयोजित महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या त्रैवार्षिक अधिवेशनात […]Read More