Tags :व्याघ्रप्रकल्पात पर्यटकांनी अनुभवली दोन वाघांची झुंज

पर्यावरण

व्याघ्रप्रकल्पात पर्यटकांनी अनुभवली दोन वाघांची झुंज

चंद्रपूर, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात आजची सकाळ पर्यटकांसाठी मोठी मेजवानी देणारी ठरली. ताडोबातील दोन वाघांमध्ये सकाळी सकाळी भांडण झाले आणि प्रचंड मोठ्या आवाजात डरकाळ्या फोडत ते दोन्ही वाघ एकमेकांच्या अंगावर धावून गेले. बराच वेळ त्यांच्यात हे तुंबळ युद्ध सुरू होते, जे पर्यटकांनी याची देही याची डोळा अनुभवले. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प म्हणजे वाघांची […]Read More