Tags :राणा पाटील यांचे आरोप निराधार

महानगर

राणा पाटील यांचे आरोप निराधार

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राज्याचे आरोग्यमंत्री तथा धाराशिव (उस्मानाबाद)चे पालकमंत्री तानाजी सावंत चांगले काम करीत असताना ही जिल्ह्यातील निधीवाटपाबाबत दुजाभाव करीत असल्याचा आरोप भाजपचे आमदार राणा पाटील यांनी केला आहे. अशा स्वरूपांचा आरोप विद्यमान सरकार मध्ये असूनही केला जात असल्याने आमदार राणा पाटील हे नेमके कोणत्या आधारावर आणि का बोलत आहेत असा सवाल […]Read More