Tags :रस्त्यांसाठीही आता मार्गदर्शक कार्यपद्धती

पर्यावरण

रस्त्यांसाठीही आता मार्गदर्शक कार्यपद्धती

मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :रस्त्यावर उडणारी धूळ, विविध खोदकाम, चर, काँक्रिटीकरण यामुळे मुंबईतील प्रदूषण होत असल्याचे सांगितले जाते. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी पालिकेने 600 किमीचे रस्ते धुण्याचेही पाऊल उचलले आहे. हवेच्या गुणवत्तेच्या निर्देशांकात सुधारणा झाली असली तरी हे प्रदूषण पूर्णपणे आटोक्यात आलेले नाही. या परिस्थितीच्या प्रकाशात पालिका रस्त्यांच्या कामासाठी ६१ मार्गदर्शक तत्त्वे तयार […]Read More