Tags :मृत सफाई कामगारांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख

मराठवाडा

मृत सफाई कामगारांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख

मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  परभणी जिल्ह्यातील सोनपेठ शहरानजिक भाऊचा तांडा येथे काल सेप्टिक टॅंकमधील मैला स्वच्छ करतांना पाच जणांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केले असून मृतांच्या वारसांना राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या यासंदर्भातील योजनेतून प्रत्येकी १० लाख रुपये देण्याचे निर्देश दिले आहेत. या दुर्घटनेतील जखमी झालेल्या कामगारावर […]Read More