Tags :मुंबईतील स्मशानभूमीच्या 9 ठिकाणी पर्यावरणपूक लाकडी दहन यंत्रणा बसवणार

महानगर

मुंबईतील स्मशानभूमीच्या 9 ठिकाणी पर्यावरणपूक लाकडी दहन यंत्रणा बसवणार

मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मुंबईतील सर्व विभागांमध्ये स्मशानभूमीच्या अंत्यविधीची सुविधा देण्यात येते. स्मशानभूमीच्या ठिकाणी मृतदेहाच्या दहनासाठी पर्यावरणपूक लाकडी दहन यंत्रणे (Eco – Friendly Pyre creation system technology) चा वापर करण्यात येणार आहे. मुंबई शहर आणि पूर्व – पश्चिम उपनगरात ९ ठिकाणी हे तंत्रज्ञान बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत वापरण्यात येणार आहे. पर्यावरणाचा […]Read More