Tags :माजी केंद्रीय मंत्र्याच्या भावाने केली आत्महत्या

मराठवाडा

माजी केंद्रीय मंत्र्याच्या भावाने केली आत्महत्या

लातूर, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या चुलत भावाने आत्महत्या केली असून स्वतः वर गोळी झाडून घेऊन त्यांनी आत्महत्या केली आहे . चंद्रशेखर पाटील चाकूरकर वय 81 हे लातूर शहरातील आदर्श कॉलनी भागात राहत होते..ते शिवराज पाटील चाकूरकर यांचे चुलत भाऊ आहेत ..दररोज ते सकाळी फिरायला बाहेर जात असत.. […]Read More