Tags :मराठीतील चांगले साहित्य परकीय भाषांमध्ये अनुवादीत होणे आवश्यक : प्रा.उषा तांबे

Featured

मराठीतील चांगले साहित्य परकीय भाषांमध्ये अनुवादीत होणे आवश्यक : प्रा.उषा

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मराठीतील चांगले साहित्य परकीय भाषांमध्ये अनुवादीत होणे आवश्यक आहे. तसे झाले तर मराठीचे दर्जेदार साहित्य जगात पोहचेल आणि त्याचा वाचक वर्गही वाढेल.त्याच प्रमाणे मराठी साहित्य मोठ्या प्रमाणावर वाचले जाणे आणि मराठी लेखकांची पुस्तकेही वाचकांनी विकत घेऊन वाचले पाहिजे.असे आवाहन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा.उषा तांबे यांनी केले.Good […]Read More