Tags :मराठा आरक्षण याचिकांवरील सुनावणी सोमवार पर्यत तहकूब

महानगर

मराठा आरक्षण याचिकांवरील सुनावणी सोमवार पर्यत तहकूब

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत १० टक्के आरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला आक्षेप घेत आव्हान देणाऱ्या तसेच आरक्षणाला समर्थन देणाऱ्या सर्व याचिकांवरील सुनावणी सोमवार पर्यत तहकूब करण्यात आली आहे. न्यायालयाने सर्व याचिकाकर्त्यांना सोमवारी आपला युक्तिवाद संपवण्याचे निर्देश दिले आहे.मराठा समाजाने तीव्र आंदोलन केल्यानंतर राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण […]Read More