Tags :भारतीय नौदलात अधिकाऱ्यांच्या 254 पदांसाठी भरती'

करिअर

भारतीय नौदलात अधिकाऱ्यांच्या 254 पदांसाठी भरती

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय नौदलाने शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर्सच्या पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. या भरती मोहिमेद्वारे 254 जागा रिक्त झाल्या आहेत. उमेदवार नौदलाच्या अधिकृत वेबसाइट joinindiannavy.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. रिक्त जागा तपशील: कार्यकारी शाखा: 136 पदेशिक्षण शाखा : १८ पदेतांत्रिक शाखा: 100 पदेशैक्षणिक पात्रता: किमान ६०% गुणांसह कोणत्याही […]Read More