Tags :पार्श्वगायिका वाणी जयराम यांचे निधन .

Breaking News

पार्श्वगायिका वाणी जयराम यांचे निधन .

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  दक्षिण भारतातील ज्येष्ठ गायिका वाणी जयराम यांचे आज वयाच्या ७८ व्या वर्षी , चेन्नईतील नुंगमबक्कम येथील हैदोस रोड येथील राहत्या घरी निधन झाले. मात्र त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. गायिका वाणी जयराम कोण ? वाणी यांचा जन्म 1945 मध्ये वल्लोर, तामिळनाडू येथे झाला. तामिळ, तेलुगु, कन्नड, मल्याळम, हिंदी, […]Read More