Tags :पर्यावरण नियम उल्लंघन प्रकरणी मर्सिडीज बेंझला दणका !

पर्यावरण

पर्यावरण नियम उल्लंघन प्रकरणी मर्सिडीज बेंझला दणका !

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोटीसला कंपनीने आठवडाभरात उत्तर दिले. पर्यावरण नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी मंडळाने कंपनीकडून 25 लाख रुपयांची बँक गॅरंटी घेतली असल्याचे सूत्रांनी सांगितले. पर्यावरण नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करत बोर्डाने कंपनीला नोटीस बजावली आहे. मर्सिडीज बेंझच्या चाकणमधील प्रकल्पाला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी २३ ऑगस्ट व […]Read More