Tags :पंढरपुरात रंगला माघी एकादशीचा अनुपम्य सोहळा …

पश्चिम महाराष्ट्र

पंढरपुरात रंगला माघी एकादशीचा अनुपम्य सोहळा …

सोलापूर, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी या संत उक्तीप्रमाणे माघी एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरपुरात पाच लाख भाविकांची मांदियाळी जमली आहे. पहाटेपासूनच चंद्रभागातीर, विठ्ठल मंदिर परिसर हा भाविकांच्या गर्दीने फुलून गेला आहे. पहाटे विठ्ठलाची नित्यमहापूजा समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर आणि शकुंतला नडगिरे यांच्या हस्ते झाली. आणि एकादशीच्या अनुपम्य सोहळ्यास सुरुवात झाली. […]Read More