Tags :निर्गुंतवणूक

Featured

आगामी आर्थिक वर्षात सरकारला निर्गुंतवणुकीतून मिळणार एवढी रक्कम

नवी दिल्ली, दि.2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): एप्रिलपासून सुरू होणाऱ्या पुढील आर्थिक वर्षात सरकारला (government) निर्गुंतवणुकीतून (disinvestment) 65,000 कोटी रुपये मिळण्याचा अंदाज आहे. मात्र, तो चालू वर्षाच्या 78 हजार कोटी रुपयांच्या अंदाजापेक्षा कमी आहे. चालू आर्थिक वर्षात उत्पन्न कमी करुन 78 हजार कोटी रुपये करण्यात आले आहे जे आधीच्या अर्थसंकल्पात 1.75 लाख कोटी होते. पीएसयुच्या निर्गुंतवणुकीद्वारे […]Read More

अर्थ

सरकार पुन्हा निर्गुंतवणुकीच्या लक्ष्यापेक्षा मागे पडणार ?

नवी दिल्ली, दि.18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): केंद्र सरकार (central government) पुन्हा एकदा निर्गुंतवणुकीच्या (disinvestment) अर्थसंकल्पीय लक्ष्यापेक्षा मागे पडू शकते. वास्तविक सरकारने 2021-22 या वर्षाच्या अर्थसंकल्पात निर्गुंतवणुकीतून 1.75 लाख कोटी रुपयांचा महसूल मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. तथापि, या आर्थिक वर्षात आतापर्यंत निर्गुंतवणुकीतून केवळ 9,330 कोटी रुपये जमा झाले आहेत. ही रक्कम सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमधील अल्प हिस्सेदारी […]Read More