Tags :ध्वनिक्षेपक खराब यंत्रणेने पाडले विधानसभेचे कामकाज बंद

महानगर

खराब ध्वनिक्षेपक यंत्रणेने पाडले विधानसभेचे कामकाज बंद

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधिमंडळ अधिवेशनाच्या काळात प्रामुख्याने विरोधी पक्षाने केलेल्या गोंधळाने तर आजकाल सत्तारूढ पक्षाच्या वतीनेही गदारोळ झाल्याने सभागृह बंद करण्याची परंपरा आहे मात्र आज विधानसभेतील अत्याधुनिक ध्वनिक्षेपक यंत्रणाच खराब झाल्याने अर्धा तास कामकाज बंद करावे लागण्याची नामुष्की अध्यक्षांवर ओढवली. गेल्या पाच वर्षांपासून राज्याच्या मुंबईतील विधानमंडळात दुरुस्ती आणि नूतनीकरणाचे काम सुरूच […]Read More