Tags :दक्षिण आफ्रिकेतून विशेष विमानाने चित्त्यांचे भारतात आगमन

देश विदेश

दक्षिण आफ्रिकेतून विशेष विमानाने चित्त्यांचे भारतात आगमन

ग्वाल्हेर,दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दक्षिण आफ्रिकेतून आणलेले 12 चित्ते शनिवारी  आज सकाळी एका विशेष विमानाने ग्वाल्हेर एअरबेसवर पोहोचले. या ठिकाणाहून त्यांना लष्कराच्या 4 चिनूक हेलिकॉप्टरने कुनो नॅशनल पार्कमध्ये नेण्यात आले. चित्यांच्या स्वागतासाठी कुनो उद्यान सज्ज झाला आहे. या ठिकाणी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि केंद्रीय वनमंत्री भूपेंद्रसिंह यादव यांची प्रमुख उपस्थिती होतेय त्यांच्या उपस्थितीत जंगलात […]Read More