Tags :तृतीयपंथी महामंडळावरील नियुक्त्या येत्या दोन महिन्यांत…

राजकीय

तृतीयपंथी महामंडळावरील नियुक्त्या येत्या दोन महिन्यांत…

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  तृतीयपंथी समाजासाठी पाच वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आलेल्या महामंडळावरील अशासकीय सदस्यांची नियुक्ती येत्या दोन महिन्यांत केली जाईल अशी ग्वाही प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी याबाबतच्या लक्षवेधी सूचनेवर दिली. प्रताप सरनाईक यांनी ती उपस्थित केली होती. वर्षा गायकवाड यांनी त्यावर उपप्रश्न विचारले. विभागीय आणि जिल्हा स्तरावर ही यासाठी समित्या स्थापन करण्यात […]Read More