Tags :'जागतिक आरोग्य दिनानिमित्त मुंबईकरांना आरोग्य व वैद्यकीय सेवासुविधाचा लाभ

Breaking News

‘जागतिक आरोग्य दिनानिमित्त मुंबईकरांना आरोग्य व वैद्यकीय सेवासुविधाचा लाभ

मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबईकर नागरिकांना विविध नागरी सेवा-सुविधा अव्याहतपणे देणारी आपली मुंबई महानगरपालिका मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी नियमितपणे घेत असते. ही काळजी घेण्यासाठी आणि मुंबईकरांचे आरोग्य सशक्त व सुदृढ राहण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचा सार्वजनिक आरोग्य विभाग, प्रमुख रुग्णालये, उपनगरीय रुग्णालये, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यासह सर्वसाधारण दवाखाने, प्राथमिक आरोग्य केंद्रे इत्यादी नागरिकांच्या सेवेत अविरतपणे […]Read More