Tags :खमंग भेंडी

Lifestyle

खमंग भेंडी

मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ:  २० मिनिटे लागणारे जिन्नस:  १. भेंडी पाव किलो- नीट कोरडी करून काचर्‍या केलेली२. बारीक चिरलेला कांदा भेंडीच्या अर्धा होईल इतका३. शेंगदाणेकूट पाव वाटी४. ४-५ लसूण पाकळ्या तुकडे करून (अमेरिकेतल्या मोठ्या लसणीच्या २ पाकळ्या पुरतील)५. २ आमसुले.६. चिमूटभर चाटमसाला/ आमचूर पावडर (ऑप्शनल)७. फोडणीचे सामान, तेल.८. लाल […]Read More