Tags :कार्बन शोषून घेणारी कांदळवने म्हणजे मंगलवनेच जणू

पर्यावरण

कार्बन शोषून घेणारी कांदळवने म्हणजे मंगलवनेच जणू

मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पर्यावरण रक्षणात कांदळवनांचा वाटा फार मोठा आहे. कार्बन शोषून घेणारी कांदळवने म्हणजे मंगलवनेच जणू. तरीही त्यांना बिनकामाची वनस्पती ठरवून त्यांची जगभरात कत्तल केली जाते. जगभरातील ३५ टक्के कांदळवने गेल्या अर्धशतकात नष्ट झाली. त्याला काही नैसर्गिक आपत्ती कारणीभूत होत्या; मात्र बाकी विकासकामाचे बळी! ज्यांना हे जाणवले त्यांनी कांदळवनांचे रोपण […]Read More