Tags :कर्जावर-हमीची-गरज-नाही

Featured

अ‍ॅनिमल फार्मर्स क्रेडिट कार्ड : साडेचार लाख लोकांनी केले अर्ज!

नवी दिल्ली, दि.9  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी हरियाणामध्ये पशु किसान क्रेडिट कार्ड योजना(Animal Farmers Credit Card) योजना सुरू केली गेली आहे. याद्वारे तुम्ही पैसे घेऊन चांगल्या प्रकारे पशुसंवर्धन करू शकता. आतापर्यंत 1.10 लाख कार्डे बनविण्यास मान्यता देण्यात आली आहे. पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की 32 हजाराहून अधिक लोकांना कार्ड देण्यात आले […]Read More