Tags :कमलाकर नाडकर्णी

मनोरंजन

नाट्यसमीक्षक, लेखक कमलाकर नाडकर्णी यांचे निधन

मुंबई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई : ज्येष्ठ नाट्य समीक्षक, लेखक, दिग्दर्शक कमलाकर नाडकर्णी (८८) यांचे गोरेगाव येथे निधन झाले. गेली पन्नास वर्षे ते नाट्यसमीक्षक म्हणून कार्यरत होते. सुरुवातीच्या वर्षात ‘लोकप्रभा’ या साप्ताहिकात ते नाट्यसमीक्षा लिहीत असत. पुढे ते ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये रुजू झाले. त्यांना उत्कृष्ट नाट्यपरीक्षक म्हणून सहा मानाचे पुरस्कार देखील मिळाले आहेत. […]Read More