Tags :औदुंबर येथील श्री दत्त मंदिराच्या गाभाऱ्यात पाणी

गॅलरी

औदुंबर येथील श्री दत्त मंदिराच्या गाभाऱ्यात पाणी

सांगली, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कृष्णा आणि कोयना नदीच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ गतीने होत आहे. काल सायंकाळ पासून सांगली जिल्ह्यातील औदुंबर येथिल श्री दत्त मंदीरात कृष्णा नदीचे  पाणी शिरले. तर आज मंदिराच्या गाभा-यात पाणी गेले आहे. यामुळे पुजार्यांकडून गुरू नामाच्या गजरात मंदिराला प्रदक्षिणा घालून देव […]Read More