Tags :अवकाळी पावसामुळे गावरान आंब्याची पडझड होऊन नुकसान

पर्यावरण

अवकाळी पावसामुळे गावरान आंब्याची पडझड होऊन नुकसान

वाशिम, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :काल सायंकाळच्या सुमारास वाशिम जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मंगरूळपीर तालुक्यातील गोगरी येथील आमराईचे प्रचंड नुकसान होऊन गावरान आंब्याची पडझड झाली. गोगरी हे गाव जिल्ह्यात गावरान आंब्यासाठी प्रसिद्ध आहे. ९ एप्रिल रोजी सायंकाळी झालेल्या गारपिटीमुळे या गावातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. शासन स्तरावर आतापर्यंत कोणताही शासनाचा प्रतिनिधी […]Read More