मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारत आणि फ्रान्सचे मैत्रीसंबंध दृढ असून फ्रेंच राज्यक्रांतीने स्वातंत्र्य, समता, बंधुता या मुल्यांना जागतिक अधिष्ठान दिले. भारताच्या राज्यघटनेवर या मुल्यांचा प्रभाव आहे. महिला सबलीकरण संदर्भात फ्रान्स येथील स्वयंसेवी आणि शासकीय संस्था यांतील प्रतिनिधींनी मुंबईस अवश्य भेट द्यावी.”The movement for women’s equality should acquire a new dimension. उभयपक्षी माहिती आणि […]Read More
मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सन्मानदर्शक महाराष्ट्र भूषण पुरस्काराची रक्कम दहा लाखांवरून २५ लाख रुपये करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला. तसेच हा पुरस्कार नव्या स्वरुपात, आणखी दिमाखदार ठरावा यासाठी प्रय़त्न व्हावेत असा निर्णय घेण्यात आला.Maharashtra Bhushan Award now worth Rs. 25 lakhs मंत्रिमंडळ बैठकीनंतर […]Read More
मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वीज ग्राहकांशी अरेरावी व जबरदस्ती करून विजेचे मीटर काढून नेणाऱ्या बेस्ट व अदानी विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांवर विद्युत अधिनियम कायद्या अंतर्गत कलम 136 नुसार चोरीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी आम आदमी पार्टीने आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.File a case of theft against those who remove meters from […]Read More
मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क): दि वेब वर्क्स – आयर्न माऊंटेन डेटा सेंटर्स (आयएमडीसी) यांच्या संयुक्त भागीदारीतून आज त्यांच्या पहिल्या ग्रीन फिल्ड डेटा सेंटरच्या उद्घाटनाची नवी मुंबईत – एमयूएम२ च्या करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. आयर्न माऊंटेन ने वेब वर्क्स बरोबर सहकार्य करार केल्याची घोषणा २०२१ मध्ये करण्यात आली होती. नवी मुंबईतील रबाळे येथे […]Read More
मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या सोमवारी पार पडलेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी प्रमोद डोईफोडे यांची बहुमताने निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदासाठी ‘टीव्ही ९’चे पत्रकार महेश पवार (५८ मते), कार्यवाहपदी ‘टुडे रायगड’चे पत्रकार प्रवीण पुरो (८५ मते) आणि कोषाध्यक्षपदी दैनिक ‘भास्कर’चे वरिष्ठ पत्रकार विनोद यादव (६७ मते) यांची निवड करण्यात आली. मंत्रालय […]Read More
मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क): • महाराष्ट्राला मिळाले राज्यगीत. ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीताचा महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकार. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारीपासून २०२३ हे गीत अंगिकारण्यात येत आहे. (सांस्कृतिक कार्य विभाग) • खाजगी कायम विनाअनुदानित शिक्षण संस्थांमध्ये पात्र अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय […]Read More
मुंबई,दि. 30 ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रसिद्ध संगीतकार नंदू घाणेकर (६५) हृदयविकाराच्या झटक्याने मुलुंड येथील निवासस्थानी निधन झाले. ठाण्यातील बाळकूम स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. घरात कलेचा वारसा असल्याने घाणेकर संगीत क्षेत्राकडे वळले. अभिनय आणि निर्मिती क्षेत्रातही त्यांनी कारकीर्द गाजवली असली तरी संगीतकार म्हणूनच ते सर्वांना परिचित होते. त्यांनी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची दोन […]Read More
नायगाव,दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पश्चिम रेल्वे मार्गावरील नायगाव रेल्वे स्थानकाजवळ आज विरार लोकल ट्रेनला क्रेनच्या हुकचा फटका बसला. यात विरार लोकलचा मोटरमन गंभीर जखमी झाला आहे. यात मोटारमनच्या डोक्याला आणि डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. नायगाव रेल्वे स्थानकात रेल्वेच्या कामासाठी क्रेन उभी करण्यात आली आहे. या क्रेनच्या हुकचा फटका येथून जाणाऱ्या विरार लोकल ट्रेनच्या […]Read More
मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांना सकाळ सन्मान 2023 या पुरस्काराने गौरविण्यात आले. “समृद्ध महाराष्ट्र” या संकल्पनेवर आधारित सकाळ सन्मान हा सोहळा रविंद्र नाट्यमंदिर, मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. जनमाणसांचे जीवनमान उंचावण्यासाठी कार्य करणाऱ्यांचा ‘सकाळ सन्मान’ पुरस्कार देऊन गौरव […]Read More
मुंबई, दि..28 (एम एमसी न्यूज नेटवर्क): लिंगायत धर्माला संविधानिक मान्यतासह अल्पसंख्याकाचा दर्जा द्या, लिंगायत युवकांच्या विकासासाठी महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा, मंगळवेढा येथे मंजूर असलेल्या महात्मा बसवेश्वर स्मारकाचे काम त्वरित सुरु करा आणि विधानभवन परिसरात महात्मा बसवेश्वरांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात यावा , इत्यादी मागण्यासाठी उद्या 29 जानेवारी रोजी लिंगायत समन्वय समितीच्या वतीने आझाद […]Read More
Recent Posts
- आरोग्य, पायाभूत सुविधांसह आत्मनिर्भरतेवर भर देणारा : अर्थसंकल्प २०२६-२७
- महाराष्ट्राला मिळणार सुमारे 1 लाख कोटी! विकसित भारताकडे दमदार पाऊल
- विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा हा अर्थसंकल्प
- कशेळी (भिवंडी) ते मुलुंड जकात नाका दरम्यान जलबोगदा प्रकल्प कामाची प्रगती
- 2026 मध्ये मुंबईत सुरु होणार पाच नवे उड्डाणपूल
Archives
- February 2026
- January 2026
- December 2025
- November 2025
- October 2025
- September 2025
- August 2025
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019