नवी दिल्ली, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): बीबीसीने नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुजरात दंगलीवर एक डॉक्युमेंट्री प्रसिद्ध केली. ती जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) दाखवण्यावर काल विद्यापीठ आवारात दंगल झाली.Rage in JNU over documentary on Gujarat riots… बीबीसीने ‘इंडिया: द मोदी प्रश्न’ या माहितीपटात गुजरात दंगलीतील नरेंद्र मोदींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मोदी सरकारने […]Read More
बस्तर, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : “बस्तर फायटर्स” हे छत्तीसगड पोलिसांचे विशेष युनिट आहे जे बस्तरच्या माओवादग्रस्त विभागात तैनात केले जाते. यावर्षी प्रथमच “बस्तर फायटर्स” चे तृतीयपंथीय कर्मचारी उद्या जगदलपूर येथे प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भाग घेतील, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. या बाबत बोलताना बस्तरचे पोलिस महानिरीक्षक (आयजीपी) पी सुंदरराज म्हणाले, “परेडमध्ये तृतीय लिंगाचा समावेश […]Read More
नवी दिल्ली, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रतिवर्षी दिल्ली येथे आयोजित करण्यात येणाऱ्या नेत्रदीपक संचलनात देशाच्या सामर्थ्याचे भव्य दर्शन घडते. संरक्षण दलाच्या विविध विभागांमध्ये कार्यरत असलेल्या महिलाशक्तीचे कौशल्य देखील दरवर्षी पहायला मिळते. यावर्षीचा प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात पहिल्यांदाच सीमा सुरक्षा दलाच्या उंट दलात १२ महिला स्वार सहभागी होणार आहेत. बीएसएफची उंट तुकडी 1976 […]Read More
नवी दिल्ली,दि.24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रचंड थंडीमुळे गारठलेल्या उत्तर भारताला आज भूकंपाच्या धक्क्याने हादरवून सोडले. दिल्ली – NCRमध्ये आज दुपारी 2.28 वा. 5.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. त्यात जवळपास 30 सेकंद जोरदार झटके बसले. भूकंपाचे केंद्र नेपाळच्या कालिकाहून 12 किमी अंतरावर होते. त्याचा प्रभाव नेपाळ, भारत व चीनपर्यंत जाणवला. उत्तराखंडच्या डोंगराळ भागातही या भूकंपाचे […]Read More
नवी दिल्ली, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत कर्तव्यपथावरील पथसंचलनातील मुख्य कार्यक्रमात यावर्षी महाराष्ट्राच्यावतीने ‘साडेतीन शक्तिपीठे आणि नारी शक्ति’ विषयावरील चित्ररथ दिसणार आहे. येथील छावणी परिसरातील रंगशाळेत या चित्ररथाच्या अंतिम टप्प्याचे काम सुरू आहे. येथील छावणी परिसरातील रंगशाळेत आज केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्यावतीने प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर सादर होणा-या चित्ररथाविषयी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. […]Read More
बिजिंग, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोरोनामुळे चीनमध्ये निर्माण झालेल्या भीषण स्थितीचे चित्र आता माध्यमांसमोर येत आहे. झिरो कोविड धोरणात सवलत दिल्यानंतर मृतांचा आकडा हजारोंवर पोहोचला आहे. यामुळे अंत्यसंस्काराचा प्रश्न निर्माण झाला होता. ही समस्या सोडवण्यासाठी म्हणजे स्मशानभूमीवरील ताण कमी करण्यासाठी चीन सरकार आइसब्यूरियल तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. त्यात मृतदेह उणे 196 अंशांवर द्रवरूप […]Read More
नवी दिल्ली,दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लैंगिक शोषणाच्या आरोपामुळे अडचणीत आलेल्या खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांना मोठा दणका बसला आहे. तब्बल सात तासाच्या बैठकीनंतर अखेर ब्रिजभूषण शरण सिंह यांना भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदावरून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चौकशीपूर्ण होईपर्यंत ब्रिजभूषण सिंह यांना अध्यक्षपदावरून दूर ठेवण्यात येणार आहे. केंद्रीय […]Read More
सॅनफ्रॅन्सिस्को, दि.19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एलॉन मस्क यांनी आता ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शनसाठी नवा वार्षिक प्लॅन सादर केला. मासिक योजनेच्या तुलनेत ही योजना फायदेशीर ठरणार आहे. ट्विटर ब्लूच्या मासिक योजनेची किंमत 8 डॉलर आहे. परंतु वार्षिक प्लॅनमध्ये 84 डॉलरमध्ये खरेदी केली जाऊ शकते. म्हणजेच वार्षिक योजनेवर 22 डॉलरची बचत होणार आहे. अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, […]Read More
पॅरिस, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगातील सर्वात वृद्ध महिला फ्रेंच नन सिस्टर आंद्रे यांचे काल वयाच्या 118 व्या वर्षी निधन झाले. जगातील सर्वात वृद्ध महिला म्हणून त्यांची गिनीज बुक मध्ये नोद करण्यात आली होती. त्यांचा जन्म 11 फेब्रुवारी 1904 रोजी झाला होता. 25 दिवसांनंतर त्या 119 वर्षांच्या झाल्या असत्या. फेब्रुवारी 2022 मध्ये, त्या 118 […]Read More
राजकोट, दि.18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथे आज भारत- न्यूझिलॅंड दरम्यान झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा युवा फलंदाज शुभमन गिल याने 149चेंडूत 208 धावांचा डोंगर उभारून विश्वविक्रम केला. यामुळे वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा गिल हा सर्वात तरुण फलंदाज ठरला आहे. वयाच्या २३ व्या वर्षी त्याने हा पराक्रम केला. यापूर्वी हा विक्रम इशान किशनच्या नावावर होता, […]Read More
Recent Posts
- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४, राज्यात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे सरासरी ५४.३३ टक्के मतदान
- बालभारतीच्या पुस्तकातील सचिन तेंडुलकरांचा पाठ वागळण्याची प्रहार संघटनेची मागणी
- आमखेडा भूमि कृषी पर्यटन केंद्रास आंतरराष्ट्रीय कृषी पर्यटन पुरस्कार…
- “ऐसपैस गप्पा नीलमताईंशी” ग्रंथाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार
- कार्तिक आर्यनच्या ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटाचा ट्रेलर रिलिज
Archives
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019