पंढरपूर, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज रंगपंचमी निमित्त सर्वत्र रंगांची उधळण होत असतानाच सायंकाळी महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या सावळ्या विठुरायाच्या मूर्तीवर नैसर्गिक रंगांची उधळण करून रंगपंचमी साजरी करण्यात आली. यावेळेस पारंपारिक डफाची देखील पूजा करून डफ मिरवणूक झाली आणि रंगपंचमीची सांगता करण्यात आली. वसंतपंचमी ते रंगपंचमी असा एक महिनाभर विठ्ठलाची रंगपंचमी साजरी होत […]Read More
बुलडाणा, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : समृद्धी महामार्गावर ईरटीका गाडीच्या चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे गाडी पलटी होऊन मोठा अपघात झाला या अपघातात सहा जण ठार झालेत. ठार झालेल्यांमध्ये चार महिला, एक युवती, एका पुरुषाचा समावेश आहे हा अपघात आज सकाळी आठ वाजताच्या दरम्यान घडला . समृद्धी महामार्गावर तयार करण्यात आलेल्या फुल व रस्ता यामध्ये गॅप […]Read More
अहमदनगर, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कर्जत व जामखेड येथील पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रत्येकी 38 अशा एकूण 76 नवीन निवासस्थानांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज दुपारी लोकार्पण करण्यात आले. त्यांनी पोलीस निवासस्थानांची पाहणी केली. पोलीस कर्मचारी व बँड पथकातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. एकूण 15 कोटी 21 लाख रुपये खर्चून ही निवासस्थाने बांधण्यात आली आहेत. […]Read More
मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आरोग्य विभागाच्या शाश्वत विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी व राज्यात नाविन्यपूर्ण योजना राबविताना, आरोग्य खात्याला स्वतःचे बचतीच्या माध्यमातून उत्पन्न सुरू करून देताना आरोग्य मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांनी ऐतिहासिक निर्णय घेत महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाची स्थापना केली आहे. चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी […]Read More
मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पाचशे कोटी रुपयांच्या जाहिरात कामांना मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतलीच नाही, हे बेकायदेशीर आहे, हा घोटाळा आहे असा आरोप आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत केला. याबाबतच्या चौकशीचे आदेश तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले होते, त्यात वरिष्ठ अधिकारी दोषी आढळलेले आहेत, आता नव्या मुख्यमंत्र्यानी कार्योत्तर परवानगी घेण्याचे आदेश […]Read More
नाशिक दि १- : नवीन वर्षाच्या आजच्या पहिल्याच दिवशी नाशिकमध्ये भीषण अपघात झाला. इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव परिसरातील जिंदाल कंपनीत आज सकाळी साडेअकराच्या सुमारास भीषण स्फोट झाला, यामुळे कंपनीला आग लागली आणि त्यात चौदा कामगार जखमी झाले आहेत. या आगीने भीषण रूप धारण केले. या आगीच्या ज्वाला हवेत उंच पसरल्या , बॉयलरचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती […]Read More
नागपूर, दि १८(एमएमसी न्यूज नेटवर्क)Read More
देहू,दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): उत्सवप्रिय असलेल्या आपल्या समाजात सणवार आणि दिनविशेषांची काही कमी नाही. या ना त्या कारणाने विविध समाजमाध्यमांवरून शुभेच्छा संदेश ओसंडून वाहत असतात. यामध्ये महापुरुषांच्या नावाने काही अवतरणे लिहून शुभेच्छा संदेश पाठवले जातात. अनेकदा ते त्यातील अवतरणे त्या महापुरुषाची नसतातच आणि न वाचता वैधता न पाहता फॉरवर्ड करण्याच्या आपल्या सवयीमुळे असे संदेश […]Read More
नवी दिल्ली, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशाचे प्रथम नागरिक असलेल्या राष्ट्रपतींचे शासकीय निवासस्थान असलेले राष्ट्रपतीभवन 1 डिसेंबरपासून आठवड्यातून 5 दिवस सर्वसामान्यांसाठी खुले ठेवण्यात येणार आहे. बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवारी हे आठवड्यातील 5 दिवस राष्ट्रपती भवनाला भेट देता येणार आहे. राजपत्रित सुट्टीच्या दिवशी इमारत बंद राहणार आहे. या दरम्यान दिवसभरात येणा-या सर्वसामान्य […]Read More
नवी दिल्ली,दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क : ‘डिजिटल इंडिया’ धोरण सर्वसमावेशक करण्यासाठी केंद्र सरकार (Digital India Policy) विविध उपाययोजना आमलात आणत आहे. देशातील मोठ्या संख्येने असलेल्या शेतकरी वर्गाला ऑनलाईन खरेदी प्लॅटफार्म वर आणण्यासाठी आता केंद्रीय कृषी मंत्रालयाने कीटकनाशकांची (Online Pesticide Sale) ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून ऑनलाइन विक्री करण्यात अधिकृत परवानगी दिली आहे. यामुळे व्यवसायात स्पर्धा निर्माण होऊन […]Read More
Archives
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019