नागपूर, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): 350 वा हिंदू साम्राज्य दिन व छत्रपती श्री शिवाजी महाराज शिवराज्यभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पहिल्यांदाच दोन धून बनवल्या असून त्या धूनचे वादन संघाच्या घोष पथकामार्फत छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाल परिसरातील पुतळ्यासमोर करण्यात आले. शूर आम्ही सरदार आणि जय जय शिवराय या दोन गाण्याच्या घून आरएसएसच्या घोष पथकाने घोष […]Read More
मुंबई , दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५० वा राज्याभिषेकाच्या निमित्ताने शिवरायांचे पुतळे मोफत वाटण्यात येणार आहेत. सोहळा मोठ्या थाटात रायगडावर साजरा केला जात असताना भारताबाहेरील इतर ठिकाणीही कार्यक्रम साजरे होणार आहेत. या कार्यक्रमास मॉरिशसचे उपराष्ट्रपती मारिये सिरिल इडी बोईसेसजॉन उपस्थित राहणार आहेत. मॉरिशसमध्ये मॉरिशस मराठी कल्चरल सेंटर ट्रस्ट, कला आणि […]Read More
मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे परदेश दौऱ्यावर असताना इकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला वर्षा निवासस्थानी पोहोचले , तिथे त्यांची बंद दारा आड चर्चा झाली. ही केवळ निमंत्रण देण्यासाठी झालेली सदिच्छा भेट होती असे मुख्यमंत्र्यांनीच स्पष्ट केले. आज सायंकाळी आपला ठरलेला कार्यक्रम […]Read More
Curd Potato RecipeRead More
अहमदनगर, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभदायक ठरणारे निळवंडे धरणाचे पाणी आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडून पहिली चाचणी घेण्यात आली. उत्तर अहमदनगर जिल्हयातील 182 गावांना वरदान ठरणा-या निळवंडे धरणाच्या कालव्यांना आज मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत पाणी सोडण्यास […]Read More
चंद्रपूर, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क): चंद्रपूरचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांना हजारो कार्यकर्ते नेते व नागरिकांच्या उपस्थितीत अंतिम निरोप देण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्यातील त्यांचे मूळ गाव वरोरा येथील मोक्षधाम येथे संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. त्यांच्या निवासस्थानाहून निघालेल्या अंत्ययात्रेत हजारो नागरिक सहभागी झाले होते. मोक्षधाम येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खा. मुकुल वासनिक, […]Read More
मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क): NVS द्वारे भरती अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या मोहिमेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची कंत्राटी पद्धतीने निवड केली जाईल. उमेदवार अधिकृत वेबसाइट navodaya.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. उमेदवारांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 जून 2023 निश्चित करण्यात आली आहे. या मोहिमेद्वारे पीजीटी, टीजीटी आणि इतर पदांसाठी भरती केली जाईल. […]Read More
मुंबई, दि.२९ – एमएमसी न्यूज नेटवर्क : केंद्रातील भाजपा सरकारने ९ वर्ष पूर्ण केली असून या वर्षात हे सरकार सर्व आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी ठरलेले आहे. धर्मनिरपेक्ष, लोकशाही देशामध्ये शासन आणि धोरणे सर्वांचा विकास करणारी असायला हवीत परंतु गेल्या नऊ वर्षांत एनडीए सरकारने त्यासाठी काहीही केलेले नाही आणि केंद्र सरकार आपल्या चुका सुधारून जनतेसाठी सुशासन करण्याचा […]Read More
वाशिम, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वाशिम जिल्ह्यातील उमरी परीसरात शेतकरी मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांद्याचे उपादन घेतात. यंदाही मोठ्या प्रमाणात या परिसरात कांद्याची लावगड करण्यात आली होती. मात्र ऐन कांदा काढणीच्या वेळेस अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे हजारो क्विंटल कांदा सडला. त्यामुळे लाखो रुपयाचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. मागील तीस वर्षापासून उमरी, ‘फुलउमरी, सोमेश्वर नगर, शेंदोना, […]Read More
पुणे, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय हवामान खात्याने नुकताच मान्सूनचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला आहे. देशात नैऋत्य मोसमी पाऊस सामान्य राहणार असून ९४ ते १०४ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, तो उशिराने दाखल होणार आहे. भारतीय हवामान विभागाकडून नियमित हवामानाचा अंदाज दिला जातो. पावसाळा सुरु होण्यापूर्वी एप्रिल महिन्यात मान्सूनचा पहिला अंदाज येतो. […]Read More
Archives
- October 2025
- September 2025
- August 2025
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019