26 जानेवारी 2024 रोजी होणार्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये कर्तव्यपथावर केवळ महिलांचा समावेश केला जाईल. परेड व्यतिरिक्त संचलन पथक, तबला आणि सांस्कृतिक कार्यक्रमात फक्त महिलाच दिसतील. संरक्षण मंत्रालयाने लष्करी दल आणि परेडमध्ये सहभागी असलेल्या इतर विभागांना पत्र लिहून याबाबत माहिती दिली आहे. केंद्र सरकारने सशस्त्र दलांमध्ये स्त्री-पुरुष समानतेला चालना देण्यासाठी अनेक मोठे निर्णय घेतले आहेत, ज्याचा […]Read More
मुंबई दि ३१– राज्य पोलीस महासंचालक पदाचा घोळ अद्याप कायम असून आज या पदाचा तात्पुरता कारभार मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकरांकडे देण्यात आला असून, राज्याच्या मुख्य सचिव पदी डॉ नितीन करीर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने ते आज निवृत्त झाले आहेत. त्यांची नियुक्ती राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी […]Read More
सिंधुदुर्ग, दि. ३१-: अश्मयुगीन काळातील संभाव्य मातृसत्ताक पद्धती आणि मातृदेवतेच्या संकल्पनेचा माग कातळशिल्पांमधील काही प्रतिमांमध्ये आढळून येतो, असे प्रतिपादन कातळशिल्प अभ्यासक आणि रॉक आर्ट सोसायटी अॉफ इंडियाचे आजीव सदस्य सतीश लळीत यांनी नुकतेच कोटा (राजस्थान) येथे राष्ट्रीय पुरातत्व परिषदेत केले. रॉक आर्ट सोसायटी अॉफ इंडियाची २६वी तीन दिवसीय राष्ट्रीय पुरातत्व परिषद कोटा येथे झाली. कोटा […]Read More
मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील उद्योग महाराष्ट्राबाहेर गेले असल्याची टीका विरोधक शिंदे सरकारवर सातत्याने करीत असतानाच यंदाच्या आर्थिक वर्षात देशातील सर्वाधिक परकीय गुंतवणूक ही महाराष्ट्रात झाल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल ट्विटरवरुन दिली आहे. फडणवीसांनी यात दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत तब्बल ६५ हजार ५०२ कोटींची गुंतवणूक […]Read More
नागपूर, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशात सध्या लोकशाही आणि संविधान धोक्यात आहे, महागाई, बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे. केंद्रातील ३२ लाख सरकारी पदे रिक्त असतानाही मोदी सरकार नोकर भरती करत नाही, मागासवर्गीयांना संधी मिळेल म्हणून मोदी सरकार नोकर भरती करत नाहीत. मोदींना जगभर फिरण्यास वेळ आहे पण संसदेचे अधिवेशन सुरु असताना संसदेत येण्यास वेळ […]Read More
मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बीबी का मकबरा ही प्रसिद्ध ताजमहालची प्रतिकृती आहे आणि औरंगाबादमधील सर्वात ऐतिहासिक ठिकाणांपैकी एक आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या देखरेखीखाली. औरंगजेबचा मुलगा शहजादा आझम शाह याने त्याच्या प्रिय आईच्या बेगम राबिया दुरानीच्या स्मरणार्थ ही समाधी बांधली होती .यासाठी वापरण्यात आलेले संगमरवर जयपूरच्या खाणीतून आणल्याचे सांगितले जाते. वास्तू अत उल्ला […]Read More
मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अनेक सॅनिटरी नॅपकिन्सच्या उत्पादनात प्लास्टिकचा वापर केल्याने त्याचे विघटन होत नसल्याने पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. परिणामी, पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी मासिक पाळीचे कप हे उपाय म्हणून उदयास आले आहेत. मासिक पाळीचा कप हा रबर, सिलिकॉन किंवा लेटेक्सचा बनलेला लहान, लवचिक, शंकूच्या आकाराचा कप असतो. जो स्त्रिया त्यांच्या योनीमध्ये ठेवतात. यामुळे […]Read More
अहमदनगर, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आता मास्क असेल तरच साईंचे दर्शन मिळेल, त्यासाठी शिर्डी संस्थानाने याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी अशा प्रकारचे निर्देश अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संस्थानला दिले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव आता अनेक ठिकाणी सुरू झाला आहे. योग्य पद्धतीने काळजी घेण्याची सूचना प्रशासकीय पातळी करण्यात आलेल्या आहे, पण दुसरीकडे सलग […]Read More
सांगली, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रात जंगलांची परिस्थिती भयानक होत चालली आहे. लचके तोडून जंगले उध्वस्त केले जात आहेत, तर दुसरी कडे योग्य पाणी नियोजन नसल्यामुळे महाराष्ट्राची वाटचाल वाळवंटा कडे सुरू आहे, अश्या परिस्थितीत निसर्ग संवर्धन करणे हेच मानवासाठी उपयुक्त आहे, यासाठी पक्षी प्रेमी, निसर्गप्रेमी यांनी जागरूक राहणे गरजेच आहे, असं मत पश्चिम […]Read More
पालघर, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पश्र्चिम रेल्वेच्या पालघर – बोईसर रेल्वे स्थानका दरम्यान १६ आणि १७ डिसेंबर असे दोन दिवस काही तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. पालघर – उमरोली दरम्यान जुना ब्रिज तोड़ण्याचं काम करण्यात येणार असल्यानं हा दोन दिवसांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. १६ आणि १७ डिसेंबर ला पालघर – […]Read More
Archives
- October 2025
- September 2025
- August 2025
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019