मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये ‘टॉर्च रिले’मध्ये भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकलेले अभिनव बिंद्रा यांना ऑलिम्पिक ज्योत घेऊन जाण्याचा सन्मान मिळाला आहे. शिवाय अभिनव बिंद्रा यांना आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी)ने ऑलिम्पिक ऑर्डर पुरस्काराने सन्मानित केले आहे. ऑलिम्पिक चळवळीतील अतुलनीय कार्यासाठी बिंद्राला या पुरस्काराने गौरविण्यात आले. देशाला गौरव मिळवून […]Read More
दाम्बुला, श्रीलंका, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बांगलादेशचा १० गडी राखून पराभव करत भारतीय महिला क्रिकेट संघाने आज आशिया कप २०२४ च्या अंतिम फेरीत दमदार धडक मारली आहे. बांगलादेशने दाम्बुलाच्या मैदानावर ८१ धावांचे अगदी सहजसाध्य लक्ष्य भारतासमोर ठेवले होते. भारताने एकही विकेट न गमावता ११ षटकांत ते लक्ष गाठले. सलामीवीर स्मृती मानधनाने ३९ चेंडूत […]Read More
शिमला, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पॅराग्लायडिंग विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी यावेळी भारताला मिळाली आहे.हिमाचल प्रदेशमधील कांगडा जिल्ह्यातील बीर-बिलिंग येथे येत्या २ ते ९ नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे.५० देशांतील १३० स्पर्धक यामध्ये सहभागी होणार आहेत. या विश्वचषक स्पर्धेला फेडरेशन एरोनॉटीक इंटरनॅशनलने (एफएआय) ग्रेड २ इव्हेंट असा दर्जा दिला आहे.एअरो क्लब […]Read More
मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशाला पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळवून देणारा भारताचा दिग्गज नेमबाज अभिनव बिंद्रा ऑलिम्पिक ऑर्डर पुरस्काराने सन्मानित होणार आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) 10 ऑगस्ट रोजी पॅरिसमध्ये होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करेल. IOC चे अध्यक्ष थॉमस बाक यांनी अभिनव बिंद्रा यांना पत्र लिहून ही माहिती दिली […]Read More
मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पॅरिसमध्ये 26 जुलैपासून ऑलिम्पिक 2024 स्पर्धा खेळली जाणार आहे. यात भारतीय खेळाडू मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत. यासाठी आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) मदतीचा हात पुढे केला आहे. BCCIचे सचिव जय शाह यांनी जाहीर केले आहे की BCCIकडून भारतीय ऑलिम्पिक संघटनेला (IOA) 8.5 कोटी रुपयांचा निधी देण्यात […]Read More
मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू दीपक हुड्डा हा लग्नाच्या बेडीत अडकला आहे. त्याने 15 जुलै रोजीच लग्न केले होते. मात्र, त्याने आता लग्नाच्या चार दिवसांनी ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. त्याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. Welcome home, my little-pittle Himachali girl असे […]Read More
वाशीम, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील जयपूर या गावातील रहिवासी आणि कोकलगाव येथील स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत असलेली आयुष्का पांडुरंग गादेकर हिने थायलंडमधील श्रीराचा येथे १५ वर्षांखालील आशियाई कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले. आयुष्काने अंतिम सामन्यात उझ्बेकिस्तानच्या दिलनुरा अवेझोवाचा पराभव केला. तिच्या या यशामुळे वाशीम जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवल्या गेला […]Read More
नवी दिल्ली, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पॅरिस येथे 26 जुलै ते 11 ऑगस्ट दरम्यान ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. जगभरातून विविध क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होणारे खेळाडू, त्यांच्या सपोर्ट टिम आणि लाखोंच्या संख्येने उपस्थित राहणारे प्रेक्षक यांच्या सुरक्षेची सुसज्ज व्यवस्था केली जात आहे. भारतासाठी याबाबतची विशेष […]Read More
मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ ला येत्या २६ जुलैपासून सुरूवात होत आहे. यावेळी एकूण ११२ भारतीय खेळाडू ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार आहेत. भारतातून ६६ पुरुष खेळाडू आणि ४७ महिला खेळाडू या मोठ्या स्पर्धेसाठी पॅरिसला जाणार आहेत. ११ ऑगस्टपर्यंत ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. त्यामुळे आता १० पेक्षाही कमी दिवस राहिलेल्या या […]Read More
मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय संघ येत्या २७ तारखेपासून ट्वेंटी-२० मालिका खेळणार आहे. यानंतर भारत आणि श्रीलंका यांच्यात वन डे मालिका खेळवली जाईल. या मालिकेला सुरुवात होण्याआधीच श्रीलंकेत एक धक्कादायक घटना घडली. श्रीलंकेचा क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार धम्मिका निरोशनवर त्याच्या राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. मंगळवारी रात्री (१६ जुलै […]Read More
Archives
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019