पॅरिस,दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मधून भारतासाठी एक वाईट बातमी येऊन धडकली आहे. कुस्तीत महिलांच्या ५० किलो वजनी गटात कुस्तीपटू विनेश फोगट हिला ऑलिम्पिक स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आले आहे. या मोठ्या निर्णयामागचे कारण म्हणजे ५० किलो वजनी गटाच्या सुवर्णपदकाच्या लढतीपूर्वी तिचे वजन वाढले होते. कुस्तीपटूचे वजन मर्यादेपेक्षा अंदाजे १०० ग्रॅम जास्त आहे, […]Read More
पॅरिस,दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आलिम्पिकचा आजचा दिवस भारतासाठी संमिश्र ठरला आहे.बॅडमिंटन आणि नेमबाजीत झालेल्या पिछेहाटीनंतर भालाफेकपटू नीरज चोप्रा याने अंतिम फेरीत प्रवेश करत आणि महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने अंतिम फेरीत प्रवेश करत पदकाच्या आशा उंचावल्या.क्युबाची कुस्तीपटू गुझमन लोपेझचा ५-० असा पराभव करीत विनेश अंतिम फेरीत पोहोचली आहे. भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटने आज (६ ऑगस्ट) […]Read More
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील मंगळवारी मंगळवारी नीरज चोप्रा मैदानात उतरला. मंगळवारी पुरुषांच्या भालाफेकीची क्वालिफायर्स खेळवण्यात आली. या क्वालिफायर्समध्ये भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा समावेश बी ग्रुपमध्ये करण्यात आला होता. या ग्रुपमध्ये त्यानेच सर्वात पहिल्यांदा भाला फेकला. यावेळी त्याने पहिल्याच प्रयत्नात तब्बल 89.34 मीटर अंतरावर भाला फेकला आणि अंतिम फेरीतील स्थान पक्के केले. पहिल्याच थ्रोमध्ये निरजने अंतिम […]Read More
पॅरिसदि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय महिला टेबल टेनिस संघाचा आज राऊंड ऑफ १६ मध्ये रोमानियाशी सामना झाला. या रोमांचक सामन्यात भारतीय संघाने ३-२ असा विजय मिळवला. यासह संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे.श्रीजा अकुला, अर्चना कामथ आणि मनिका बत्रा यांच्या महिला टेबल टेनिस संघाने रोमानियाचा पराभव करून महिला सांघिक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला […]Read More
पॅरिस, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पॅरिस ऑलिंपिकमध्ये भारतावर आलेले निराशेचा मळभ आज हॉकी संघाच्या दमदार कामगिरीने दूर झाले आहे. भारतीय हॉकी संघाने आज पेनल्टी शूटआऊटमध्ये ब्रिटनचा पराभव करून मोठा पराक्रम केला आहे. त्याचबरोबर सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिकची उपांत्य फेरी गाठली. चार क्वार्टर संपल्यानंतर दोन्ही संघांचा स्कोअर १-१ असा बोरबरीत होता. ज्यामुळे निर्धारित वेळेपर्यंत दोन्ही […]Read More
पॅरिस, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :पॅरिस ऑलिम्पिकच्या 8व्या दिवशी भारताला तिरंदाजी आणि नेमबाजीत 2 पदकांची अपेक्षा होती, पण ती पूर्ण होऊ शकली नाही. महिला नेमबाजीत शनिवारी महिलांच्या 25 मीटर पिस्तुलची अंतिम फेरी पार पडली.भारतीय नेमबाज मनू भाकरचे तिसरे पदक हुकले. अंतिम फेरीत ती चौथ्या स्थानावर राहिली. कांस्यपदक जिंकणाऱ्या हंगेरीच्या मेजर वेरोनिकाकडून मनूला शूटऑफमध्ये पराभव […]Read More
पॅरिस, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ऑलिम्पिक २०२४ चा आज सातवा दिवस असून भारतीय खेळाडूंनी पात्रता फेरी गाठत पदक जिंकण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. आतापर्यंत भारताने तीन कांस्यपदके जिंकली आहेत. तिन्ही पदके नेमबाजीत मिळाली आहेत. आजचा दिवस भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण भारतीय खेळाडू विविध खेळांमध्ये खेळताना दिसणार आहत. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी […]Read More
मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताने एकूण तीन पदके मिळवली आहेत, ती सर्व नेमबाजी स्पर्धांमध्ये जिंकली आहेत. प्रियांका गोस्वामी महिलांच्या 20 किमी स्पर्धेच्या अंतिम फेरीत भाग घेणार आहे. याशिवाय, कौर समारा आणि अंजुम मुदगील या भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दोन महिला नेमबाज आज पात्रता फेरीत भाग घेतील. याशिवाय, प्रतिभावान बॉक्सर […]Read More
मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नेमबाज स्वप्नील कुसाळे आपल्या महाराष्ट्राचा अभिमान आहे. स्वप्नीलच्या पुढील वाटचालीसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वप्नीलचे वडील सुरेश कुसाळे यांना सांगितले. पॅरीस ऑलिंपिक २०१४ मध्ये नेमबाजीत कांस्य पदकाचा वेध घेणाऱ्या स्वप्नीलच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्री शिंदे यांनी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून अभिनंदन केले. कुसाळे कुटुंबियांच्या […]Read More
मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या स्वप्नीलने भारतासाठी तिसरं मेडल मिळवलं आहे. भारताच्या स्वप्नील कुसळेने आश्चर्यकारक कामगिरी करत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत ५० मीटर रायफल स्पर्धेत थ्री पोझिशनमध्ये कांस्यपदक पटकावले आहे. स्वप्नीलने ५० मीटर रायफल स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. त्याचा एकूण स्कोर ४५१.४ होता. तो खाशाबा जाधव यांच्यानंतर ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक जिंकणारा […]Read More
Archives
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019