मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन याने आज रणजी पदार्पणातच शतकी खेळी करून वडीलांच्या पावलावर पाऊल टाकले आहे. सचिनने 1988 मध्ये रणजी पदार्पणात शतक झळकावले होते. 34 वर्षांनंतर त्यांचा मुलगा अर्जुनने 23 वर्षे वयात असाच पराक्रम केला आहे. अर्जुनने गोव्याकडून खेळताना राजस्थानविरुद्ध ही कामगिरी केली आहे. शतक झळकावल्यानंतर अर्जुन […]Read More
मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सलमान (नाबाद ९१) आणि आबिद (७६) यांच्या अर्धशतकी खेळीनंतर गोलंदाजांनी केलेल्या जोरदार कामगिरीच्या जोरावर अंधांच्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत बांगलादेशने ऑस्ट्रेलियावर १०२ धावांनी मोठा विजय नोंदवला. कांदिवलीच्या सचिन तेंडुलकर जिमखाना (एमसीए) येथे झालेल्या लढतीत प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार मोहम्मद अशिकूर रहमान (४) लवकर माघारी […]Read More
पुणे,दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र केसरी स्पर्धा डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अहमदनगर येथे होणार अशी माहिती काल समोर आली होती. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेत खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखालील नवी कार्यकारणी व जुन्या कार्यकारिणीचे सचिव बाळासाहेब लांडगे यांच्यात रस्सीखेच सुरू होती. त्यातुन काल अहमदनगरला स्पर्धा होणार असल्याचे जाहीर झाले होते. मात्र आज हाती आलेल्या माहितीनुसार […]Read More
मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोलंबिया येथे झालेल्या जागतिक वेटलिफ्टींग स्पर्धेत भारताची आघाडीची वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने रौप्य पदक जिंकले आहे. ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती मीराबाई चानू २०२२ च्या जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत चीनच्या हौ झिहुआला पराभूत करून रौप्यपदकाची मानकरी ठरली आहे. टोकियो २०२० चॅम्पियन चीनच्या हौ झिहुआसमोर मीराबाईच्या शक्तीचा कस लागला पण अखेरीस मीराबाई चानूने […]Read More
मुंबई,दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कतारमध्ये सुरू असलेल्या FIFA विश्वचषक फूटबॉल स्पर्धेत विजेत्या संघांना दिल्या जाणाऱ्या करंडकाचे अनावरण भारतीय अभिनेत्री दिपीका पदुकोण हिच्या हस्ते होणार आहे. आजवरच्या फुटबॉल विश्वचषकाच्या इतिहासात यंदा प्रथमच आशियायी देशामध्ये स्पर्धेचे आयोजन झाले आहे. विश्वचषकाचा अंतिम सामना 18 डिसेंबर रोजी होणार आहे, त्यासाठी विशेष आमंत्रित असणारी दिपीका पुढील आठवड्यात कतारला […]Read More
मुंबई,दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दोन महिन्यांपूर्वी चषक जिंकून भारतीय महिला क्रिकेट संघाने क्रिकेटप्रेमींचे मन जिंकून घेतले आहे. या संघाच्या व्यवस्थापनाकडे आयसीसी आता विशेष लक्ष देऊन महत्त्वाचे बदल करत आहे. आता महिला संघाचे बॅटींग कोच म्हणून माजी फलंदाज ऋषिकेश कानिटकर यांची नेमणूक करण्यात आली आहे. कानिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या 5 […]Read More
मुंबई,दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आयपीएल 2023 च्या मिनी लिलावात उतरलेल्या 991 पैकी 87 खेळाडूंचा लिलाव होणार आहे. मिनी लिलाव प्रक्रिया कोची येथे 23 डिसेंबरला पार पडणार आहे. एकूण 991 खेळाडूंपैकी 714 खेळाडू भारतीय आहेत. या मिनी लिलावात २७७ परदेशी खेळाडू सहभागी होणार आहेत. परदेशी खेळाडूंमध्ये ऑस्ट्रेलियाचे सर्वाधिक ५७ खेळाडू आहेत. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेतील ५२ […]Read More
मुंबई,दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नवीन वर्षाची चाहुल लागत असताना आता देशात IPL चे वारे वाहू लागले आहेत. त्यासाठीच्या लिलावाची देखील जोरदार तयारी सुरू आहे. त्यात आज आयपीएल गव्हर्निंग काउंसिलमध्ये दीर्घ चर्चेनंतर स्पर्धेसाठी एक महत्त्वपूर्ण नियम समाविष्ट करण्यात आला आहे.आयपीएलमध्ये आता नाणेफेकीच्या वेळी दोन्ही कर्णधार ११ ऐवजी १५ खेळाडूंची नावे सांगतील. त्यापैकी ११ खेळाडू […]Read More
मुंबई,दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘पायोली एक्सप्रेस’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रसिद्ध धावपटू आणि विद्यमान खासदार पी. टी. उषा या भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (आयओए)पहिली महिला अध्यक्ष होणार आहेत. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची 27 नोव्हेंबरची मुदत होती, ती संपली आहे. या पदासाठी केवळ पी.टी.उषा यांनी अर्ज दाखल केला होता, त्यात त्यांची बिनविरोध निवड झाली.भारतीय ऑलिम्पिंक […]Read More
अहमदाबाद,दि.28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय संघातील सलामीचा युवा फलंदाज ऋतूराज गायकवाडने आज एका षटकात सात षटकार ठोकून जागतिक विक्रम केला आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये हा पराक्रम करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. महाराष्ट्र संघाचा कर्णधार असलेल्या ऋतूराजने आज विजय हजारे करंडक स्पर्धेच्या उपात्यपूर्व फेरीत उत्तरप्रदेश विरुद्ध फलंदाजी करताना हा विक्रम केला आहे. उत्तरप्रदेशचा गोलंदाज शिवा […]Read More
Archives
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019