मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पॅरा स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या देखरेखीखाली वसई विरार ओपन वॉटर सी स्विमिंग फाऊंडेशनतर्फे अनोखी आणि साहसी क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली. १७ डिसेंबर २०२२ रोजी मुंबई ते गोवा आणि वसई किल्ल्यापर्यंत ११०० किमी अंतरावरील जगातील सर्वात लांब ओपन वॉटर सी स्विमिंग रिले ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या […]Read More
नवी दिल्ली, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारताचा विकेटकीपर आणि फलंदाज ऋषभ पंतच्या गाडीला भीषण अपघात झाला. आज सकाळी ऋषभ स्वतः गाडी चालवत दिल्लीहून रुरकीला घरी परतत असताना अपघात झाला आहे. रुडकी येथील नारसन बॉर्डरवर हम्मदपूर झाल जवळ त्यांची गाडी रेलिंगला धडकली. या अपघातात पंतला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्या डोक्याला, पाठीला आणि पायाला […]Read More
ब्राझील, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : फिफा फुटबॉल विश्वचषक तीन वेळा जिंकणारे महान ब्राझिलियन खेळाडू पेले यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. पेले यांना कोलन कॅन्सर झाला होता. त्यांची किडनी व हृदय नीट कार्य करत नव्हतं. त्यामुळे त्यांची प्रकृती अधिकच खालावली होती. त्यांना रुग्णालयात डॉक्टरांच्या विशेष देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं. अखेर त्यांची झुंज अयशस्वी ठरली आणि […]Read More
मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : श्रीलंका संघाविरुद्ध आगामी जानेवारी महिन्यात होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाची निवड काल जाहीर करण्यात आली. १६ सदस्यांच्या या संघाचे कर्णधारपद अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याकडे देण्यात आले आहे. तर गेल्या वर्षभरात केलेल्या सातत्यपूर्ण कामगिरीचे फळ मिळत सूर्यकुमार यादवची उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र या संघातून अनुभवी खेळाडू रोहित […]Read More
मुंबई,दि.27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील विविध राज्यांच्या क्रिकेट संघांमध्ये खेळवले जाणारे रणजी सामने म्हणजे भारतीय संघात वर्णी लागण्यासाठी उत्तम कामगिरी दाखवण्याची संधी. या सामन्यामधुन भारतीय क्रिकेट टिमला एकापेक्षा एक सरस खेळाडू मिळतात. आज अशाच एका खेळाडूने चक्क 8 ओव्हर्समध्ये 8 विकेट्स घेऊन BCCI चे सचिव जय शहा यांची शाबासकी मिळवली आहे. रणजी ट्रॉफीमधील उत्तराखंड […]Read More
मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): क्रिकेट जगतातील लोकप्रिय सोहळा म्हणजे आयपीएल. 2023 मध्ये होणाऱ्या आयपीएलसाठीच्या लिलावात 10 फ्रेंचायझी संघांच्या लिलावात एकूण 206.5 कोटी रुपये आहेत. या रकमेसह या संघांना एकूण 87 खेळाडूंची निवड करण्याचा पर्याय आहे. या 87 रिक्त स्लॉट्ससाठी 991 खेळाडूंनी नोंदणी केली होती, त्यापैकी 405 खेळाडू निवडले गेले आहेत.Do you know about […]Read More
कतार, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कतार येथे पार पडलेल्या फिफा वर्ल्ड कपच्या ऐतिहासिक सामान्यानंतर अजून एक ऐतिहासिक घटना फुटबॉल जगतात घडली आहे. सुप्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने हा इतिहास रचला आहे.Football player Lionel Messi created history in this field यंदा अर्जेंटिनाने तब्बल ३७ वर्षांनंतर फिफा वर्ल्ड कपवर आपले नाव कोरले आहे. या आनंदात अर्जेंटिनाचा […]Read More
मुंबई,दि.20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मार्च 2023 मध्ये होणाऱ्या IPL T- 20 क्रिकेट सामन्यांसाठी आता खेळाडूंचे लिलाव आणि संघ रचनेची जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. त्यातच सन रायझर्स हैदराबाद या संघाच्या कर्णधारपदावरून केन विल्यमसनला मुक्त करण्यात आल्यानंतर आता या संघाच्या कर्णधारपदी कोण येणार याची उत्सुकता लागून राहीली आहे. आयपीएलच्या नव्या सीजनसाठी मिनी लिलाव येत्या 23 डिसेंबरला […]Read More
बंगळुरू,दि. 18(एमएमसी न्यूज नेटवर्क) :येथे झालेल्या अंध T-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल भारतीय संघाने बांग्लादेशचा पराभव करून सलग तिसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरले. भारतीय फलंदाजांनी उभी केलेली 278 धावसंख्या गाठताना बांग्लादेश ची दमछाक झाली आणि भारताने तब्बल 120 धावांनी बांग्लादेशाला पराभूत केले. कर्णधार अजय कुमार रेड्डी आणि फलंदाज सुनील रमेश यांच्या शतकी खेळीने भारताच्या विजयाला मोठा […]Read More
कोल्हापूर, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रॉयल रायडर्स आणि मोहिते रेसिंग अकॅडमी यांच्या वतीनं भारतातील सर्वात मोठ्या “रॉयल रोडिओ” या स्पर्धेस प्रारंभ झाला. स्पर्धेच्या आजच्या दुसऱ्या दिवशी एमटीबी सायकल सुपर क्रॉस स्पर्धा पार पडल्या.तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेमध्ये काल (१६ डिसेंबर रोजी) ऑटो क्रॉस स्पर्धा झाल्या. या सर्व स्पर्धा कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यातील हुपरी सांगवडे […]Read More
Archives
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019