राजकोट, दि.18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथे आज भारत- न्यूझिलॅंड दरम्यान झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा युवा फलंदाज शुभमन गिल याने 149चेंडूत 208 धावांचा डोंगर उभारून विश्वविक्रम केला. यामुळे वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा गिल हा सर्वात तरुण फलंदाज ठरला आहे. वयाच्या २३ व्या वर्षी त्याने हा पराक्रम केला. यापूर्वी हा विक्रम इशान किशनच्या नावावर होता, […]Read More
मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे मुंबई शहर कबड्डी असोसिएशन यांच्या सहकार्याने मुंबईत कामगार कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. औद्योगिक तसेच व्यावसायिक कामगारांची 26 वी आणि महिलांची 21 वी खुली राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा मुंबईतील हुतात्मा बाबू गेनू, मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, सेनापती बापट मार्ग, प्रभादेवी, मुंबई येथे आयोजित करण्यात […]Read More
नवी दिल्ली, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नवी दिल्ली येथील खाशाबा जाधव इनडोअर हॉलमध्ये दि. १७ ते २३ जानेवारी दरम्यान ही स्पर्धा होणार आहे. भारताकडून, पीव्ही सिंधू, एचएस प्रणॉय, लक्ष्य सेन आणि सायना नेहवाल त्यांच्या उत्कृष्ट खेळाने स्पर्धेला शोभा देणार आहेत. स्पर्धेचे सर्व सामने नवी दिल्लीतील केडी जाधव इनडोअर हॉलमध्ये आयोजित केले जातील आणि […]Read More
मदुराई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तामिळनाडूमध्ये मदुराईच्या तीन गावांमध्ये आज मट्टू पोंगलच्या दिवशी जल्लीकट्टूला सुरुवात झाली. यासोबतच जल्लीकट्टूदरम्यान 19 जण जखमी झाले आहेत. अकरा जणांना मदुराई येथील शासकीय राजाजी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. जल्लीकट्टू हा एक असा खेळ आहे ज्यात बैलाला गर्दीत सोडले जाते. या खेळात सहभागी होणाऱ्या लोकांना बैलाला धरून नियंत्रित […]Read More
मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्र केसरी चा मान शिवराज राक्षे ने मिळवला आहे. गत 4 दिवसांपासून सुरू झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील भल्या भल्या पैलवानांना पराभवाचे पाणी पाजत महेंद्र गायकवाड व शिवराज राक्षे किताबी लढतीसाठी एकमेकांपुढे उभे ठाकले होते , त्यात शिवराज राक्षेने प्रतिस्पर्धी महेंद्र गायकवाडला चितपट करत महाराष्ट्र केसरीचा किताब […]Read More
कोलकाता, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रकृतीमध्ये अचानक बिघाड झाल्याने भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड तातडीने कोलकाताहुन बंगळुरूसाठी रवाना झाला आहे. इतर सपोर्ट स्टाफ आणि मीडिया रिपोर्ट्सनुसार, गुरुवारी दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान द्रविडयांनी रक्तदाबाची तक्रार केली होती आणि बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली होती. मात्र, आता त्यांची चाचणी बेंगळुरूमध्येच होणार आहे. यामुळे भारत […]Read More
पुणे, दि .१३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र मिनी ऑलिंपिक मध्ये ३१७ पदकांसह पुण्यास सर्वसाधारण विजेतेपद मिळाले असून ठाणे संघ उपविजेता ठरला आहे. ऋषभ दास व श्रद्धा तळेकर हे सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरले आहेत. यजमान पुणे जिल्हा संघाने ११६ सुवर्ण, ९६ रौप्य व १०५ ब्रॉंझपदके अशी एकूण ३१७ पदके मिळवीत राज्य मिनी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद […]Read More
भुवनेश्वर, 12 (भुवनेश्वर) : पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धा 2023 दिमाखदार उद्घाटन सोहळा आज पार पडला. कटक येथील बाराबती स्टेडियमवर पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा सुमारे 2.30 तास चालला. मनीष पॉल आणि गौहर खान यांनी हा शो होस्ट केला होता. बॉलिवूड स्टार्स दिशा पटानी, रणवीर सिंग आणि संगीतकार प्रीतम यांनी त्यांच्या क्रू मेंबर्ससह परफॉर्म केले. प्रीतम ‘इलाही’ […]Read More
पुणे, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पुणे जिल्ह्याच्या प्रतीक जगताप व उस्मानाबादच्या मुंतजिर सरनौबत यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी मल्लाना पराभूत करताना महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर अस्थायी समितीच्या वतीने ६५ व्या वरिष्ठ गट गादी व माती राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेच्या ८६ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. कोथरूड येथील मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत या स्पर्धेचे आयोजन भाजपचे राज्य संघटक […]Read More
पुणे, दि.10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आजपासून राज्यातील प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या 65व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धां पुणे येथे रंगणार आहे.यास्पर्धेमध्ये 900 हून अधिक स्पर्धक सहभागी झाले असून 10 ते 14 जानेवारी दरम्यान ही स्पर्धा पार पडणार आहे. पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ही स्पर्धा आयोजित केली आहे.पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, […]Read More
Archives
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019