भोपाळ, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कुणाल घोरपडे, उमर अन्वर शेख, देविका घोरपडे यांनी मिळविलेल्या सुवर्णपदकांसह महाराष्ट्राने मुष्टीयुद्धाच्या शेवटच्या दिवशी चार पदकांची कमाई करीत या खेळातील पदकांचा षटकार पूर्ण केला. महाराष्ट्राच्या उस्मान अन्सारी याला मात्र रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्राला मुलांच्या सांघिक विभागात तिसरे स्थान मिळाले. पुण्याची जागतिक युवा सुवर्णपदक विजेती खेळाडू देविका हिने […]Read More
मुंबई, दि.3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील कुस्ती खेळाडूंना तांत्रिक दृष्टीने सक्षम करण्यासाठी राज्यातील कुस्ती खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरील आँलंम्पिक सारख्या विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धा तसेच राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये पदकांची संख्या वाढविण्यासाठी कुस्ती या खेळातील तंत्रज्ञान आदान-प्रदान करण्यासाठी सामंजस्य कराराची मदत होणार असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. येथील सह्याद्री अतिथीगृह येथे सामंजस्य […]Read More
नवी दिल्ली,दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय पुरुष हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक ग्राहम रीड ( Graham Reid ) यांनी आज तडकाफडकी राजीनामा दिला आहे. ओडीशामध्ये झालेल्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघाकडून झालेल्या खराब कामगिरीमुळे त्यांनी राजीनामा दिला आहे. टीम इंडियाला या स्पर्धेत क्वार्टरफायनलमध्येही स्थान मिळवता आलं नाही. रीड यांनी भुवनेश्वरमध्ये हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप […]Read More
मेलबर्न,दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सर्बियन स्टार टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने ग्रीक खेळाडू ग्रीसचा स्टेफानोस त्सित्सिपासचा पराभव करून दहाव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावत अनेक विक्रम मोडले. आज झालेल्या पुरुष एकेरीच्या विजेतेपदाच्या लढतीत जोकोविचने स्टेफानोस त्सित्सिपासचा ६-३, ७-६, ७-६(७-५) असा सरळ सेटमध्ये पराभव केला. गेल्या वर्षी कोविड लस वादामुळे नोव्हाक जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सहभागी होऊ शकला […]Read More
केपटाऊन, दि.29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज येथे झालेल्या U19- T 20 विश्वचषकासाठीच्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाने इंग्लडचा 7 गडी राखून दणदणीत पराभव केला. सेनवेस पार्क येथे पार पडलेल्या सामन्यात भारतीय महिला संघाने इंग्लंडला धोबीपछाड देत पहिल्या U19- T 20 विश्वचषकावर नावावर कोरून इतिहास रचला. भारताने प्रथम गोलंदाजी करताना इंग्लंडच्या संघाला अवघ्या 68 धावांमध्ये […]Read More
पोचेस्ट्रूम,दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दक्षिण आफ्रिकेतील पोचेस्ट्रूम येथे सुरू असलेल्या U 19 T 20 महिला विश्वचषक स्पर्धेत आज भारतीय मुलींनी दिमाखदार कामगिरी करत न्यूझीलंडचा 8 गडी राखून पराभव केला. या विजया बरोबरच भारतीय महिला संघाने या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आज झालेल्या पहिल्या उपांत्य फेरीत भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. […]Read More
मेलबर्न,दि.27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज येथे झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपन मिश्र दुहेरीची अंतिम फेरीत भारताची स्टार टेनिसपटू जोडी सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा यांचा पराभव झाला. लुईसा स्टेफनी आणि राफेल मॅटोस या ब्राझीलच्या जोडीने सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा या भारतीय जोडीचा ७-६ (२), ६-२ असा पराभव करत ऑस्ट्रेलियन ओपन मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावले. भारताची […]Read More
भारताची टेनीस स्टार जोडी सानिया मिर्जा आणि रोहन बोपन्ना यांनी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतील मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीत भारताच्या जोडीनं ग्रेट ब्रेटनच्या नील स्कूप्स्की आणि यूएसएच्या देसीरा क्रॉज्जिक या जोडीचा पराभव केला. सानिया मिर्जा आणि रोहन बोपन्ना यांनी 7-6(5) 6-7(5) 10-6 या फरकाने सामना जिंकत फायनलमध्ये धडक मारली आहे. सानियानं याआधीच टेनिस […]Read More
रायपूर,दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मोहम्मद शमी आणि रोहित शर्माच्या अर्धशतकाच्या नेतृत्वाखालील गोलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर भारताने वनडे मालिकेतील दुसरा सामना 8 विकेट्सने जिंकला. या विजयासह त्याने घरच्या मैदानावर सलग 7 वी वनडे मालिका जिंकली आहे. गेल्या चार वर्षांपासून संघ वनडे मालिकेत घरच्या मैदानावर पराभूत झालेला नाही. तसेच भारताचा वनडेमधला हा सलग सहावा विजय आहे. […]Read More
नवी दिल्ली,दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लैंगिक शोषणाच्या आरोपामुळे अडचणीत आलेल्या खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांना मोठा दणका बसला आहे. तब्बल सात तासाच्या बैठकीनंतर अखेर ब्रिजभूषण शरण सिंह यांना भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदावरून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चौकशीपूर्ण होईपर्यंत ब्रिजभूषण सिंह यांना अध्यक्षपदावरून दूर ठेवण्यात येणार आहे. केंद्रीय […]Read More
Archives
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019