पुणे, दि. १५ : पुण्याची अवघी सहा वर्षांची मिहिरा गांगुर्डे हीने भारतातील सर्वात तरुण वेटलिफ्टर होण्याचा मान मिळवला आहे. स्वतःच्या शरीरापेक्षा अधिक वजन उचलत क्रीडा क्षेत्रात तिने नवा इतिहास रचला आहे. मिहिरा रोज नियमितपणे वॉर्मअप, रनिंग, जंपिंग आणि व्यायाम करते. मला हा खेळ खूप आवडतो. मी रोज एक्सरसाईज करते. पुढे जाऊन ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करायचे […]Read More
नवी मुंबई, दि. १३ : नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १५ जानेवारी रोजी मतदानाच्या दिवशी तसेच १६ जानेवारी रोजी निकालाच्या दिवशी नेरूळ येथील डी. वाय. पाटील स्टेडियमवर सुरू असलेल्या वूमन्स प्रीमियर लीग (WPL) क्रिकेट सामन्यांना प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार नाही. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी संपूर्ण पोलीस यंत्रणा निवडणूक कामात गुंतलेली असल्याने हा महत्त्वाचा निर्णय […]Read More
मुंबई, दि. ९ : आजपासून महिला प्रीमियर लीग (WPL) 2026 ची धमाकेदार सुरुवात झाली असून मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यातील पहिला सामना DY पाटील स्टेडियम, नवी मुंबई येथे रंगला आहे. स्मृती मंधाना हिने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. स्पर्धेचे सामने दोन सत्रात खेळवले जातील. पहिला टप्पा नवी मुंबईत आणि दुसरा टप्पा […]Read More
पुणे, 9 : एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणे येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही आठवी विश्वनाथ स्पोर्ट मिट (व्हीएसएम–२०२६) या वर्षातील सर्वांत मोठ्या राष्ट्रीय आंतरमहाविद्यालयीन/आंतरविद्यापीठीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा आठवा हंगाम २३ ते २८ जानेवारी २०२६ दरम्यान विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात पार पडणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवार, दि. २३ जानेवारी २०२६ रोजी […]Read More
मुंबई दि ६ : मीरा भाईंदर महापालिकेच्या श्री गणेश आखाड्याची महिला पैलवान स्नेहा मल्लाची निवड वीस वर्षांखालील राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी झाली आहे. मुंबई शहर उपनगर जिल्हा तालीम संघ आयोजित मुंबई शहर उपनगर जिल्हास्तरीय अंडर १५ ,१७ व २० कुस्ती स्पर्धा आज मंगळवारी , रेल्वे पोलिस वसाहत , घाटकोपर या ठिकाणी संपन्न झाली. या स्पर्धेत […]Read More
नवी दिल्ली, दि. ५ : अर्जुन पुरस्कार विजेता वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यांला निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली असून सहा दिवसांच्या आत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्याच्या आणि भावाच्या मतदार नोंदणी फॉर्ममध्ये विसंगती आढळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. शमीचा जन्म उत्तर प्रदेशातील अमरोहा येथे झाला असला तरी त्याचे नाव सध्या कोलकाता नगर निगमच्या वार्ड […]Read More
मुंबई, दि २९अमर हिंद मंडळाच्या विद्यमाने महाराष्ट्र राज्य व मुंबई शहर कबड्डी असो. च्या मान्यतेने राज्यस्तरीय कुमार गट कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दादर येथील अमर हिंद मंडळाच्या पटांगणावर दि. 30 डिसें. ते ०२ जाने. २०२५ या कालावधीत होणाऱ्या या स्पर्धेत मुंबई शहरचे १०, मुंबई उपनगरचे ३, ठाण्याचे २, पालघरचे २, तर रत्नागिरीचा १ […]Read More
वसई दि २८ : कला आणि क्रीडा हे मानवी जीवनाचे एक अंग आहे. हे दोन अंग मजबूत झाले तर मानवी जीवन समृद्ध होईल. कला क्रीडा महोत्सवात आपण जात,पात ,धर्म विसरून एकत्र येत असतो. देवाने कला आणि क्रीडा ही मानवाला दिलेली देणगी आहे. हा महोत्सव हे वसईच्या एकोप्याचे प्रतीक आहे. ही सांस्कृतिक चळवळ गेली ३६ वर्षे […]Read More
नवी दिल्ली, दि. २६ : क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीसह देशभरातील २० मुलांना यंदा राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बालकांच्या विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत केंद्र सरकारतर्फे हा पुरस्कार दिला जातो. वैभव सूर्यवंशीने क्रिकेट क्षेत्रात लहान वयातच उल्लेखनीय यश मिळवले असून त्याच्या कामगिरीची दखल घेऊन त्याला हा सन्मान प्रदान करण्यात आला. त्याच्यासह विज्ञान, कला, संस्कृती, […]Read More
बंगळुरु, दि.२४ : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आहे. विजय हजारे ट्रॉफी 2025-26 मध्ये आंध्रविरुद्धच्या सामन्यात कोहलीने 16 हजार लिस्ट-ए धावांचा टप्पा सर्वात वेगाने गाठला. हा मैलाचा दगड त्याने केवळ 330 डावांत गाठला, तर तेंडुलकरला यासाठी 391 डाव लागले होते. विराट कोहलीने आज (24 डिसेंबर 2025) बेंगळुरूतील BCCI सेंटर ऑफ एक्सलन्स […]Read More
Recent Posts
Archives
- January 2026
- December 2025
- November 2025
- October 2025
- September 2025
- August 2025
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019