मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठवाड्यातील जनतेच्या समस्या मार्गी लागाव्यात यासाठी शिंदे- फडणवीस – पवार सरकारने छत्रपती संभाजीनगर येथे मंत्रिमंडळ बैठक घेतली पण यातून मराठवाड्याच्या जनतेला काहीही मिळालेले नाही. ५९ हजार कोटींच्या योजना दिल्याचा ढोल पिटला जात असला तरी हा फक्त आकड्यांचा खेळ आहे, प्रत्यक्षात जनतेच्या हाती जेव्हा काही लागेल तेंव्हाच ते कळेल. […]Read More
छ. संभाजीनगर, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठवाड्यासाठी महत्त्वाची असलेले राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. दुष्काळसद़ृश परिस्थिती, सिंचन अनुशेषच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरात तब्बल सात वर्षांनंतर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत नदीचे जोड प्रकल्पाचे १४ हजार कोटी वगळून ४५ हजार कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या प्रकल्पांचे निर्णय घेण्यात […]Read More
छ. संभाजीनगर, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : औरंगाबाद महसुली विभाग आणि उस्मानाबाद जिल्हा यांच्या नव्या अधिकृत नामकरण फलकाचे अनावरण आज मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज की जय…छत्रपती संभाजी महाराज की जय… या जयघोषाच्या निनादात छत्रपती संभाजीनगर महसुली विभागाचे आणि धाराशिव जिल्हा नामकरण फलकांचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, […]Read More
औरंगाबाद, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठवाड्याच्या विकासाचे मध्यवर्ती केंद्र म्हणून औरंगाबदची ओळख आहे. औरंगाबाद शहरासह मराठवाड्यातील पायाभूत सुविधांसाठी शासनाने वेळोवेळी निधी उपलब्ध करुन दिला असून मराठवाड्याच्या शाश्वत विकासाला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.शहरातील वंदे मातरम सभागृहात मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महापालिकेच्या विविध विकास कामांचे उदघाटन आणि […]Read More
मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील येड्याच्या सरकारने सर्व लाजलज्जा सोडलेली दिसत आहे. शेतकरी अस्मानी सुलतानी संकटाचा सामना करत आहे, मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रचंड वाढलेल्या आहेत, मराठा आंदोलनासाठी लोक रस्त्यावर उतरले आहेत. मराठवाड्यासह राज्यात एवढी गंभीर परिस्थिती असताना संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री, मंत्री आणि अधिकाऱ्यांची जनतेच्या पैशातून अलिशान पंचतारांकित हॉटेलमध्ये बडदास्त ठेवली आहे. सर्वसामान्य जनता […]Read More
मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्राती ल मोदी सरकारविरुद्ध देशव्यापी संघटन करू पाहणाऱ्या इंडिया आघाडीने देशातील १४ न्यूज अँकर्सवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील बहुतांश माध्यमे भाजपला विकली गेली आहेत.इथे फक्त मोदी सरकारचे गोडवे गायले जातात. सरकारच्या दुटप्पीपणाला विरोध केला जात नाही. काही माध्यम संस्था पक्षपाती बातम्या दाखवतात. तसेच त्यांचे वार्तांकन पक्षपाती […]Read More
मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना पुढील पाच वर्षाकरिता उत्सवाकरिता एकदाच परवानगी घ्यावी लागणार आहे. अशी परवानगी देण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयामुळे गत दहा वर्षांत सर्व नियम, कायकायद्यांचे पालन करणाऱ्या, कोणत्याही तक्रारी नसलेल्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना दिलासा मिळाला आहे. तसेच त्यांना आगामी […]Read More
पुणे, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय समन्वय बैठकीला आज सकाळी पुण्यात सुरूवात झाली. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेला पुष्पार्चन करून बैठकीस प्रारंभ झाला. बैठकीस 36 संघटनांचे प्रमुख 267 पदाधिकारी सहभागी झाले असून त्यांत 30 भगिनीही आहेत. या बैठकीला उपस्थित असलेल्यांमध्ये प्रामुख्याने राष्ट्रीय […]Read More
जालना, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वात उपोषण सुरू होते. अखेर मुख्मयंत्री एकनाथ शिंदे यांनी आंतरवाली सराटी येथे जात मनोज जरांगे यांचे उपोषण सोडले. या वेळी मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारला 40 दिवसांचा वेळ दिला […]Read More
मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय जनता पक्ष आरक्षण विरोधी आहे हे सर्वश्रुतच आहे. सध्या राज्यात असलेले भाजपाप्रणित शिंदे-फडणवीस-पवार सरकारला ओबीसी, मराठा अथवा धनगर समाजाला आरक्षण द्यायचेच नाही. हे सत्तापिपासू असून सत्तेसाठी वाट्टेल ते शब्द देऊन दिशाभूल करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जर “आपण बोलून मोकळे होऊन जाऊ”, असे म्हणतात यामागे काय दडले […]Read More
Recent Posts
- पालघरचा विशाल वाळवी पुरुष गटात, राखी राय महिला गटात एसआरटीएल १०० किलोमीटर अल्ट्रा मॅरेथॉनचे विजेता
- जातीवादी पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्या चा कम्युनिस्ट पक्षाचा शताब्दीतसभेत निर्धार!
- महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
- VB G RAM G विधेयक आवाजी मतदानाने मंजूर
- पुणे पोलिसांकडून अमली पदार्थ तस्करीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उघडकीस
Archives
- December 2025
- November 2025
- October 2025
- September 2025
- August 2025
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019