जालना, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सरकारने मागितलेली ३० दिवसांची मुदत आज संपली,पण अजून सरकार कडे १० दिवस आहे , सरकारने २२ तारखे पर्यंत निर्णय घेतला नाही तर २२ तारखेला पत्रकार परिषद घेऊन पुढची दिशा ठरवू असे मनोज जरांगे यांनी लाखोने उपस्थित जनसमुदाय समोर स्पष्ट केले.आपण पुन्हा तीव्र उपोषणाला बसू,मग एक तर आदेशाचा जल्लोष होईल […]Read More
अहमदनगर, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून आज पाणी सोडण्यात आले. डाव्या कालव्याची ३१ मे २०२३ रोजी चाचणी यशस्वी झाल्यानंतर लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची अनेक दिवसांपासून पाणी सोडण्याची मागणी होती. डाव्या कालव्यातून एक टीएमसी पाणी सोडले जाणार आहे. यामुळे लाभक्षेत्रातील कोरडे पडलेले पाझर तलाव, विहिरी, ओढे आणि जलस्रोतांना पाणी मिळून शेतपिकांना जल संजीवनी मिळणार […]Read More
मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कापूस, सोयाबीनची हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी सुरू आहे. त्यामुळे कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची सरकारने घोर फसवणूक केल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर मराठवाड्यात गोगलगाईंच्या उच्छादामुळे शेतकरी संकटात आहे. हा गोगलगाईंचा उच्छाद नियंत्रणात आणण्यात सरकारला अपयश आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडे सरकारने पाठ फिरवली असल्याचे स्पष्ट झाले आहे. कंत्राटशाहीचा पुरस्कार करणारे […]Read More
मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबईतील मेट्रो कारशेडच्या इंटिग्रेटेड योजनेत राज्य सरकारने जमिनीचा मोठा घोटाळा केला असून त्याची तक्रार आम्ही लोकायुक्त यांच्याकडे करणार आहोत असे आज ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले. राज्यातील शिंदे-भाजपच्या बेकायदेशीर राजवटीतील मेट्रो कांजूर जमीन घोटाळा आणि रस्ते घोटाळयांला मुबंई महापालिकेने स्थगिती दिलीय.सत्याचा विजय झालाय, जे […]Read More
नवी दिल्ली, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्रातील शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रता याचिकांवर आपण दिलेल्या निर्देशांचे पालन होत नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने आज पुन्हा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना फटकारले असून येत्या मंगळवारी सुनावणीचा कालावधी निश्चित करण्यास सांगितले आहे. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर निर्माण झालेल्या राजकीय स्थितीत उध्दव ठाकरे गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सह सोळा आमदारांना […]Read More
मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील टोल प्रश्नावर मनसेने आंदोलन करताच सरकार राज ठाकरेंच्या घरी जाते हे घटनाबाह्य आहे. शिंदे-फडणवीस-पवार सरकारने सर्व मर्यादा पार केल्या आहेत. राज ठाकरे यांच्या घरी सरकार जाते म्हणजे हे समांतर सरकार चालवल्यासारखे आहे. विरोधी पक्षाने जनतेचा एखादा मुद्दा सरकारकडे मांडला तर त्यावर सरकारने कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यायचा असतो कोणाच्या घरी […]Read More
जालना, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मराठा आरक्षणासाठी गठित केलेली समिती आज जालना दौऱ्यावर होती. या दौऱ्यात समितीला 63 निवेदने प्राप्त झाली असून यामध्ये काही पुरावे, दस्ताऐवज मराठा बांधवांनी समितीच्या सदस्यांकडे सुपूर्द केल्याची माहिती जालना जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली आहे. समितीच्या दौऱ्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मराठा कुणबी, कुणबी मराठा जातीची जात प्रमाणपत्र पात्र […]Read More
मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबईसह राज्यभरात नवरात्रीच्या निमित्ताने रास दांडियाचे आयोजन करणाऱ्या आयोजकांना सहभागी लोकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. कारण राज्यातील सर्व दांडिया आयोजकांना यंदा आयोजनाचा ठिकाणी प्राथमिक आरोग्य सुविधा आणि रुग्णवाहिका तैनात ठेवणे बंधनकारक करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. राज्यात नवरात्रीच्या नऊ दिवसांत मोठया प्रमाणात रास गरबा तसेच […]Read More
कोल्हापूर, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महापालिका हद्दवाढ माझ्या पद्धतीने करणार आहे, असे विधान पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केल्यानंतर त्याची तीव्र प्रतिक्रिया आज उमटली. कोल्हापूर शहराभोवतीच्या संभाव्य हद्दवाढीतील १८ गावांमध्ये आज कडकडीत बंद पाळण्यात आला. कोल्हापूर हद्दवाढीला विरोध असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना देण्यात आले. कोल्हापूर महापालिका स्थापन झाल्यापासून गेल्या पन्नास वर्षांत अजिबात हद्द […]Read More
मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्य सरकारने कंत्राटी पोलीस भरतीचा निर्णय घेऊन राज्यातील युवकांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. पोलीस भरतीसाठी प्रामाणिकपणे मैदानावर घाम गाळणाऱ्या युवकांच्या तोंडाचा घास या सरकाने काढून घेतला आहे. कंत्राटी तहसिलदारांच्या भरतीचा विषय ताजा असतानाच कंत्राटी पोलीस भरतीचा निर्णय घेऊन या सरकारने आरक्षण विरोधी असल्याचे पुन्हा स्पष्ट केले आहे. युवा पिढीचे […]Read More
Recent Posts
- धमाल मनोरंजक ‘गोट्या गँगस्टर’चा ट्रेलर लाँच
- आरोग्य,शिक्षण,पाणी पुरवठ्याच्या मुद्दयावर बसपा निवडणूक रिंगणात!
डॉ.हुलगेश चलवादींची माहिती* - प्रा. राम शिंदे : विधानपरिषद सभापतीपदाच्या
कार्यकाळाची गौरवास्पद वर्षपूर्ती… - वाजवी टीका ही देशातील लोकशाहीचा आधार – मुंबई उच्च न्यायालय
- माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Archives
- December 2025
- November 2025
- October 2025
- September 2025
- August 2025
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019