जालना, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): उद्या पुण्यात शिवनेरी येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थळाचे दर्शन घेऊन मनोज जरांगेंच्या राज्यभरातील दौऱ्याला सुरुवात होणार आहे. मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांचे परवाच्या विराट सभेनंतर पुन्हा उद्या पासून दौरे,भेटीगाठी सुरू होणार असून हा गाठी भेटी दौरा आहे,ही सभा नसल्याची प्रतिक्रया जरांगे यांनी दिली आहे. आम्ही समाजाचा आशीर्वाद […]Read More
कोल्हापूर, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): धनगर समाजाचे प्रमुख नेते आ गोपीचंद पडळकर यांच्या महाराष्ट्रभर चालू असलेल्या धनगर आरक्षण जागर यात्रेच्या निमित्तानं धनगर समाजाच्यावतीनं येत्या दिनांक १७ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली इथं धनगर समाजाच्या वतीनं धनगर आरक्षण जागर मेळावा पार पडला .. महाराष्ट्रात धनगर जागर यात्रा सुरू झाली आहे. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र […]Read More
मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): माजी ज्येष्ठ आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी “मॅडम कमिशनर” या आत्मचरित्रात सरकारमधील ज्येष्ठ मंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. याबाबतचे वृत्त सातत्याने माध्यमातून येत आहे. पुण्याबरोबरच अन्य ठिकाणच्या जमिनीसंदर्भात, बदलीसंदर्भातही त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. बोरवणकर या माजी ज्येष्ठ आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी केलेल्या सर्व आरोपांची शासनाने गांभिर्याने दखल घेण्याची […]Read More
मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी उर्वरित कालावधीत म्हणजे 20 ऑक्टोबर 2023 पर्यंत नामनिर्देशनपत्र सादर करण्याची वेळ दुपारी 3 ऐवजी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे, असे राज्य निवडणूक आयोगाकडून प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.राज्यभरातील सुमारे 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि 2 हजार 950 सदस्यपदांच्या; तर 130 सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी 05 […]Read More
मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांनी पुण्यातील येरवड्याच्या सरकारी जागेसंदर्भात केलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत. अजित पवार यांनी सरकारी जागा खासगी बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी आपल्यावर दबाव आणला होता असा गंभीर आरोप बोरवणकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केला आहे. मीरा बोरवणकर यांनी केलेल्या या गंभीर […]Read More
मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नागपूर समृध्दी महामार्गावर मध्यरात्री वैजापूरजवळ टेम्पोच्या अपघातावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. या अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना त्यांनी प्रत्येकी पाच लाख रुपये आर्थिक मदतीची घोषणा केली असून जखमींवर शासकीय खर्चाने योग्य ते उपचार करावेत असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. 5 lakh each to the families of Samriddhi […]Read More
जालना, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सरकारने मागितलेली ३० दिवसांची मुदत आज संपली,पण अजून सरकार कडे १० दिवस आहे , सरकारने २२ तारखे पर्यंत निर्णय घेतला नाही तर २२ तारखेला पत्रकार परिषद घेऊन पुढची दिशा ठरवू असे मनोज जरांगे यांनी लाखोने उपस्थित जनसमुदाय समोर स्पष्ट केले.आपण पुन्हा तीव्र उपोषणाला बसू,मग एक तर आदेशाचा जल्लोष होईल […]Read More
अहमदनगर, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून आज पाणी सोडण्यात आले. डाव्या कालव्याची ३१ मे २०२३ रोजी चाचणी यशस्वी झाल्यानंतर लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची अनेक दिवसांपासून पाणी सोडण्याची मागणी होती. डाव्या कालव्यातून एक टीएमसी पाणी सोडले जाणार आहे. यामुळे लाभक्षेत्रातील कोरडे पडलेले पाझर तलाव, विहिरी, ओढे आणि जलस्रोतांना पाणी मिळून शेतपिकांना जल संजीवनी मिळणार […]Read More
मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कापूस, सोयाबीनची हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी सुरू आहे. त्यामुळे कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची सरकारने घोर फसवणूक केल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर मराठवाड्यात गोगलगाईंच्या उच्छादामुळे शेतकरी संकटात आहे. हा गोगलगाईंचा उच्छाद नियंत्रणात आणण्यात सरकारला अपयश आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडे सरकारने पाठ फिरवली असल्याचे स्पष्ट झाले आहे. कंत्राटशाहीचा पुरस्कार करणारे […]Read More
मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबईतील मेट्रो कारशेडच्या इंटिग्रेटेड योजनेत राज्य सरकारने जमिनीचा मोठा घोटाळा केला असून त्याची तक्रार आम्ही लोकायुक्त यांच्याकडे करणार आहोत असे आज ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले. राज्यातील शिंदे-भाजपच्या बेकायदेशीर राजवटीतील मेट्रो कांजूर जमीन घोटाळा आणि रस्ते घोटाळयांला मुबंई महापालिकेने स्थगिती दिलीय.सत्याचा विजय झालाय, जे […]Read More
Archives
- December 2025
- November 2025
- October 2025
- September 2025
- August 2025
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019