सातारा, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): किल्ले प्रतापगड येथील अफजल खान कबर शेजारील अनाधिकृत बांधकाम राज्य सरकारने आज पोलीस बंदोबस्तात पाडले. सन 2007 साली उच्च न्यायालयाने संबधित अनाधिकृत बांधकाम पाडण्या विषयी निर्णय दिला होता.Unauthorized construction near Afzal Khan’s tomb removed मात्र त्यानंतर आलेल्या सरकारानी याकडे फारसे लक्ष दिले नव्हते, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री […]Read More
मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): तब्बल 100 दिवसांनंतर जामीन मिळाल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Shiv Sena chief Uddhav Thackeray नी भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली.Shiv Sena is nothing but a single group यावेळी उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय […]Read More
नांदेड, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ‘भारत जोडो यात्रा’ Bharat Jodo Yatraकन्याकुमारी ते काश्मीर असा प्रवास करत आहे. या मार्गाबद्दलही काही शंका व्यक्त केल्या जात आहेत पण देशाची दोन ध्रुव जोडणारा हा मार्ग आहे. ही पदयात्रा गंगा नदीसारखी मुख्य यात्रा असून उपनद्यांप्रमाणे ओडीशा, त्रिपुरा राज्यात पदयात्रा सुरु आहेत. पश्चिम बंगाल व इतर राज्यातही अशाच पद्धतीने ‘भारत […]Read More
अमरावती, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सिलेक्टिव महिलांचा अपमान हा संपूर्ण राज्यातील महिलांचा अपमान नाही अशी टीका नाव न घेता सुप्रिया सुळे यांच्यावर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे.Insulting select women is not insulting Maharashtra. आज अमरावती येथे चित्रा वाघ पत्रकार परिषदेत बोलत होत्या. महविकास आघाडीच्या काळात कंगना राणावत,सप्ना पाटकर,नवनीत राणा यांचाही अपमान करण्यात […]Read More
मुंबई दि १० (एमएमसी न्यूज नेटवर्क): धर्मवीर संभाजी महाराजांना ब्रिटिशांनी पकडुन त्यांची हत्या केली अशी मुक्ताफळे कर्नाटकातील काँग्रेस आमदार सतीश जारकीहोळी यांनी उधळली आहेत , त्यांचे हे विधान काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मान्य आहे का असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. एका कार्यक्रमादरम्यान जारकीहोळी यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले असून शिवाजी महाराजांच्या […]Read More
मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील विविध जिल्ह्यांतील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 18 डिसेंबर 2022 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून 20 डिसेंबर 2022 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली.Voting on December 18 for […]Read More
नांदेड, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारत जोडो यात्रा ही राजकीय यात्रा नसून राजकीय फायद्या-तोट्यासाठीही नाही. विरोधकांचे आरोप बिनबुडाचे असून पहिल्या दिवसांपासून विरोधक टीका करत आहेत त्याला काँग्रेस महत्व देत नाही. पदयात्रेला मिळणारा प्रतिसाद दिवसेंदिवस प्रचंड आहे. ही यात्रा ‘मन की बात’ ची यात्रा नसून ‘जनतेच्या चिंते’ची यात्रा आहे, असे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया […]Read More
नांदेड, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नरेंद्र मोदी Narendra Modi यांनी आजच्याच दिवशी 6 वर्षांपूर्वी रात्री 8 वाजता टीव्ही वर येऊन हजार व पाचशे रुपयांच्या नोटा बंद केला. तर जीएसटी चुकीच्या पद्धतीने लागू करून देशातील लहान, छोट्या उद्योगांवर मोठा आघात केला. नरेंद्र मोदी यांच्या या दोन्ही निर्णयाने देशाची अर्थव्यवस्था बर्बाद केली, असा हल्ला खा. राहुल […]Read More
बंगळुरु, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केजीएफ-2 गाण्याचा वापर करून कॉपीराईटचा भंग केल्या प्रकरणी काल बंगळुरु न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला कर्नाटक उच्च न्यायालयाने आज स्थगिती दिली आहे. कॉग्रेस व व भारत जोडो यात्रेचे ट्विटर हॅण्डल्स ब्लॉक करण्याचा आदेश बंगळुरू न्यायालयाने दिला होता. आज झालेल्या सुनावणीत कर्नाटक उच्च न्यायालयाने कॉंग्रेसने आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, ट्विटर, […]Read More
औरंगाबाद, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आदित्य ठाकरे सध्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यात दौरे करत आहेत . आज संभाजीनगर इथे आक्रोश मेळाव्याला आदित्य ठाकरे यांनी संबोधित केलं . यावेळी शेतकऱ्यांच्या आणि तरुणांच्या भावनांशी खेळणाऱ्या सरकारचा आदित्य यांनी खरपूस समाचार घेतला . Aaditya Thackery Aurangabad Visit राज्यात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना […]Read More
Archives
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019