नाशिक, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): दिल्लीत श्रद्धा वालकरची तिचाच प्रियकर आरोपी आफताब पुनावालाने निर्घृणपणे हत्या केली. यानंतर राज्यभरात हिंदूत्ववादी संघटनांकडून लव्ह जिहादचा आरोप करत मोर्चे काढले जात आहेत. असाच एक मोर्चा नाशिकमध्ये झाला, त्यानंतर त्र्यंबकेश्वरमध्येही हा मोर्चा काढण्यात आला. या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये आलेल्या शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांना पत्रकारांनी लव्ह जिहादच्या आरोपावर […]Read More
कोल्हापूर, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आम्हीही कर्नाटकच्या नेत्यांना बंदी करू शकतो, पण तसं करणार नाही, सामोपचारानं प्रश्न मिटावेत; असं शालेय शिक्षण मराठी भाषा मंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना सांगितलं. तुमच्याकडे रस्ते दुरुस्तीसाठी पैसे नाहीत आणि महाराष्ट्राला टक्कर देण्याची भाषा करता? अशा शब्दांत शालेय दीपक केसरकर यांनी कर्नाटक सरकारला टोला लगावला. महाराष्ट्रात […]Read More
अहमदनगर, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्याचेअभ्यासू नेते असलेले माजी आमदार, माजी खासदार तुकाराम गडाख यांचं आकस्मिक निधन झालं. काल रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना अहमदनगरच्या रुग्णालयात तात्काळ उपचारार्थ हलविण्यात आलं होतंTukaram Gadakh passed away याच दरम्यान, रात्री बारा ते साडेबाराच्या सुमारास त्यांनी इहलोकीचा निरोप घेतला. ते […]Read More
मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास अधिनियम सुधारणा विधेयकाला देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली असून, त्यामुळे मुंबई शहरातील धोकादायक व रखडलेल्या सेस (उपकर) इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नांना यामुळे यश आले असून, त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसेच केंद्रीय गृहमंत्री […]Read More
मुंबई,दि.2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र- कर्नांटक हा कित्येक वर्ष भिजत पडलेला प्रश्न आता चिघळणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. कर्नाटक दररोज काही ना काही गोष्टी करून महाराष्ट्रावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत आहे. आज कहर म्हणजे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील मंत्र्यांनी बेळगावात येऊ नये असा इशारा दिला आहे. Ministers of Maharashtra are banned […]Read More
वाशिम, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची चांगलीच धडपड सुरू आहे. त्यात मानोरा तालुक्यात खापरदरी ग्रामपंचायतच्या सरपंच पदासाठी तृतीयपंथी ज्ञानेश्वर आडे या उमेदवाराने काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मानोरा तालुक्यातील खापरदरी ग्रामपंचायत सरपंच पदासाठी ७२, सदस्य पदासाठी २७६ अर्ज हे सर्वसाधारणकरिता आरक्षित असल्यामुळे मानोरा तालुक्यातील खापरदरी […]Read More
मुंबई,दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. 19 जिल्ह्यातील 89 विधानसभा मतदारसंघासाठी 788 उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद करणाऱ्या या मतदानात 56.88 टक्के मतदान झाले. आता 5 डिसेंबरला दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार असून 8 डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. दुसऱ्या टप्प्यासाठी 93 जागांसाठी […]Read More
मुंबई,दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवरील गावांवरील हक्कांबाबत वाद पेटलेला असताना कर्नाटक दररोज काही ना काही कारणास्तव महाराष्ट्राच्या कुरापती काढत आहे. त्यातच आता महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवरील गावांबरोबरच गुजरात आणि तेलंगणा सीमेवरील महाराष्ट्रातील काही गावे देखीाल त्या त्या राज्यामध्ये जाण्यास उत्सुक असल्याचे दिसत आहे. नाशिकमधल्या काही गावच्या ग्रामस्थांनी गुजरातमध्ये जाण्याची इच्छा व्यक्त […]Read More
सांगली, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क): जत तालुक्याच्या दुष्काळी भागात थेट पाणी सोडून कर्नाटक सरकारने पुन्हा एकदा महाराष्ट्राला डिवचले आहे. कर्नाटक सरकारकडून जतच्या तिकोंडी भागात आज सायफन पद्धतीने पाणी सोडण्यात आले. कर्नाटक भागातील तुरची बबलेश्वर पाणी योजना ओव्हरफ्लो करून दुष्काळी भागात कर्नाटकाने पाणी सोडले.आधी कर्नाटकमध्ये येण्याचे निमंत्रण देऊन , आता थेट दुष्काळी भागातल्या गावात पाणी […]Read More
मुंबई, दि.१(एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान आणि ‘पेपरलेस’ होण्यासाठी येत्या १ एप्रिलपासून राज्यभरातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ‘ई-ऑफिस’ प्रणाली सुरु करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केले. ‘e-office’ system in government offices in the state केंद्राच्या धर्तीवर राज्यात देखील शासकीय कामकाजाच्या फाईल्स निर्णयासाठी चार स्तरापर्यंतच पाठविण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या […]Read More
Archives
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019