प्रदेशातील प्रयागराज पोलिसांनी केरळमधील एका दहशतवादी गटाचा कट उघडकीस आणला आहे. या गटाचे कार्यपद्धती अत्यंत धोकादायक होती. हा गट दलित मुलींना फूस लावून धर्मांतर करण्यास प्रवृत्त करत असे, त्यानंतर त्यांना जिहादी प्रशिक्षण देऊन दहशतवादी बनवत असे. मात्र, या दहशतवाद्यांकडून एक चूक झाली आणि ती त्यांच्यावरच भारी पडली. एक दलित मुलगी त्यांच्या तावडीतून पळून जाण्यात यशस्वी […]Read More
तिरुवनंतपुरम, दि. ३० : केरळमध्ये राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यात नवीन वाद उफाळून आला आहे. राजभवनातील अधिकृत कार्यक्रमांमध्ये भारत माताची प्रतिमा भगव्या ध्वजासह प्रदर्शित केल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांना पत्र लिहून मंत्रिमंडळाच्या नाराजीचा सूर नोंदवला आहे. मुख्यमंत्री विजयन यांनी पत्रात स्पष्ट केले की, अशा प्रतिमा संविधानाशी सुसंगत नाहीत आणि त्या […]Read More
मुंबई दि ३० — एसटीच्या लांब व मध्यम पल्ल्याच्या (१५० कि.मी.पेक्षा जास्त) प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या पूर्ण तिकीट धारी (सवलतधारक प्रवासी वगळून) प्रवाशांना तिकीट दरात १५ टक्के सवलत दिली जाणार आहे. ही योजना दिवाळी व उन्हाळी सुट्टीचा गर्दीचा हंगाम वगळता वर्षभर सुरू राहणार आहे. या योजनेची सुरुवात १ जुलैपासून करण्यात येत आहे. तरी प्रवाशांनी याचा […]Read More
मुंबई, दि. ३० :- विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्तमंत्री अजित पवार यांनी आज 57 हजार 509 कोटी 71 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या विधीमंडळात सादर केल्या. हा निधी प्रामुख्याने राज्यात रस्ते, मेट्रो, सिंचन योजनांसारख्या पायाभूत प्रकल्पांसाठी, सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन व अंमलबजावणी, महात्मा ज्योतीराव फुले आरोग्य योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, मागास […]Read More
मुंबई दि २९– उद्धव ठाकरे यांच्या सरकारनेच त्रिभाषा सूत्र लागू करण्यासाठीचा निर्णय घेतला, आता ते घुमजाव करीत असले तरी सध्या राज्य शासनाने या सूत्राच्या अंमलबजावणी साठी एक समिती नेमली असून सध्या त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा निर्णय मागे घेतला आहे, नवीन समितीचा अहवाल आल्यावरच त्यावर पुढील निर्णय करू अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली […]Read More
मुंबई दि २९– राज्यातील बिघडलेली कायदा-सुव्यवस्था, शेतकऱ्यांप्रति सरकारची असंवेदनशीलता, बळीराजाची होत असलेली दयनीय अवस्था, विविध भ्रष्टाचारात मंत्र्यांचा हात, हिंदीची होत असलेली सक्ती यामुळे सरकारने पावसाळी अधिवेशनापूर्वी आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार घालत असल्याची भूमिका महाविकास आघाडीने घेतल्याची माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज विरोधी पक्षनेते […]Read More
ठाणे दि.२९ — पर्यावरण पूरक व पैशाची बचत करणारा इ- ट्रॅक्टर कृषी क्षेत्रात क्रांती घडवून आणेल, असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. ते ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात देशातील पहिल्या इ-ट्रॅक्टरची नोंदणी करताना बोलत होते. यावेळी ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिंनी पाटील, इ-ट्रॅक्टर निर्मिती करणाऱ्या ॲटोनेक्स कंपनी चे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ धोंडे व […]Read More
मुंबई, दि २९शिवसेना वरळी विधानसभा आणि माजी नगरसेवक दत्ता नरवणकर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 29 जुन रोजी सकाळी 9 ते 2 या वेळेत सनवेल बँक्वेट हॉल, डॉक्टर एनी बेझंट रोड, वरळी, मुंबई येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास एक सन्मानचिन्ह आणि आकर्षक भेटवस्तु देण्यात येणार आहे. या […]Read More
एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी ठोस उपाययोजना आवश्यक मुंबई, दि. २८ :– राज्यातील एकल महिलांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रीत करत विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली आज विधानभवनात महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत साऊ एकल महिला पुनर्वसन समितीचे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी यांनी एकल महिलांच्या सविस्तर समस्या मांडल्या. यावेळी अपर मुख्य सचिव व्ही. राधा, महिला व […]Read More
मुंबई दि २८:– इयत्ता पहिली ते चौथी पर्यंच्या विद्यार्थ्यांना दोनपेक्षा अधिक भाषा शिकणे दडपणाचे आहे, असा तज्ज्ञांचा दावा असून महायुती सरकारने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून पहिलीपासून हिंदी या तिसऱ्या भाषेची केलेली सक्ती गैर आहे. त्याला विरोध असून ५ जुलै रोजी मराठीसाठी मुंबईत आयोजित केलेल्या मोर्चात सहभागी होण्याबाबत पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका […]Read More
Archives
- January 2026
- December 2025
- November 2025
- October 2025
- September 2025
- August 2025
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019