मुंबई, दि २आधुनिक मुंबईचे शिल्पकार नामदार जगन्नाथ (नाना) शंकरशेट यांचे नाव मुंबई सेन्ट्रल टर्मिनलला देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या गृह खात्याकडे प्रलंबित असून त्यास मान्यता मिळवून देऊन नामांतराचा प्रश्न मार्गी लागावा. हा विषय लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात मांडण्याचे निवेदन मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा प्राध्यापक खासदार वर्षाताई गायकवाड यांना मुंबई काँग्रेस सहकार सेलचे प्रशासन प्रमुख श्रीनिवास देवरुखकर यांनी त्यांना […]Read More
मुंबई दि २ — राज्य शासनाने कोणत्याही बाईक ॲपला अद्यापि अधिकृत परवानगी दिलेली नसताना अवैधरित्या अँप द्वारे आरक्षण करून प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या रॅपिडो बाईकला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रंगेहात पकडले. शासनाने नुकतेच इ-बाईक धोरण जाहीर केले आहे. त्यानुसार विविध अटी -शर्तीचे पालन करणाऱ्या व केवळ इलेक्ट्रिक बाइक असलेल्या संस्थांना यापुढे बाईक टॅक्सीची परवानगी मिळणार […]Read More
मुंबई, दि. २ :– हवामान आधारित फळ पिक विमा योजनेच्या मर्यादित कालावधीत केंद्रसरकारने मुदतवाढ करून राज्यातील फळपिक शेतकऱ्यांना ४ दिवसांचा ‘विमा’ दिलासा दिल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या योग्य समन्वयामुळे पिक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांना आता ०६ जुलै २०२५ पर्यंत अर्ज करता येणार असल्याचे कृषी मंत्री अॅड. […]Read More
मुंबई दि २ — मुंबईतील वर्ग दोनच्या जमिनी वर्ग मध्ये रूपांतरित करण्यासाठी सध्याची प्रचलित क्लिष्ट पद्धती अधिक सोपी आणि सुटसुटीत केली जाईल, त्यासाठी मुंबईतील वरिष्ठ आमदारांशी चर्चा करण्यात येईल अशी ग्वाही महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात दिली. याबाबतची लक्षवेधी सूचना सुनील प्रभू यांनी उपस्थित केली होती, त्यावर योगेश सागर, अतुल भातखळकर, सुधीर मुनगंटीवार आदींनी उपप्रश्न […]Read More
मुंबई दि २ — आमदार बबनराव लोणीकर यांनी केलेल्या वक्तव्यावर विरोधी पक्षाने केलेल्या आरोपांना आज लोणीकर यांनी सभागृहात उत्तर दिलं, त्यावर विरोधकांनी घोषणा दिल्या त्यामुळे गोंधळ उडाला. त्याला सत्तारूढ पक्षाच्या लोकांनी घोषणाबाजीने गदारोळ झाला त्यामुळे कामकाज दहा मिनिटे स्थगित झालं. आपण शेतकरी विरोधी नाही , असं वक्तव्य आपण केलंच नाही मात्र तरीही आपण शेतकऱ्यांची हजार […]Read More
मुंबई दि २– भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आज बुधवारी महाराष्ट्र भाजपा प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविंद्र चव्हाण यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे सुपूर्द केली. यावेळी बावनकुळे यांनी रविंद्र चव्हाण यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, प्रदेश सरचिटणीस आमदार विक्रांत पाटील, राजेश पांडे , […]Read More
ठाणे – उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गेले तीन ते सहा वर्ष रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, सन 2017 प्रमाणे प्रभाग रचना करण्यात येणार आहे. वाढते नागरीकरण आणि त्यामुळे वाढलेल्या लोकसंख्येचा विचार करता, अशा पद्धतीची प्रभाग रचना अन्यायकारक ठरणार आहे..त्यामुळे वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रभागांची संख्या वाढवावी तसेच प्रत्येक महानगर पालिकेत अनुसूचित जातीच्या […]Read More
मुंबई दि २ — शेतकरी आत्महत्या आणि बैलाच्या जागी स्वतःला जोताला जोडण्याचा शेताचा प्रयत्न यावर विरोधी पक्षांनी दिलेला स्थगन प्रस्ताव अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाकारला त्यावर ही गंभीर स्थिती आहे त्यामुळे आताच शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा करा अशी जोरदार मागणी विजय वडेट्टीवार आणि भास्कर जाधव यांनी केली, ती अध्यक्षांनी नाकारली, उद्या स्वतंत्र प्रस्ताव द्या त्यावर चर्चा […]Read More
मुंबई दि २ — राज्यात वीज कोसळण्याच्या घटनांपासून होणारे मृत्यू रोखण्यासाठी दामिनी आणि सचेत हे दोन ऍप केंद्र सरकारच्या IITM संस्थेने विकसित केले असून त्याव्यतिरिक्त आणखी एक आधुनिक ऍप विकसित करण्यात येत आहे अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन खात्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. सध्याच्या ऍप मधून चारशे किलोमीटर परिसरातील वीज कोसळण्याची माहिती मिळते मात्र आता […]Read More
मुंबई दि २– राज्यातील सोयाबीनची यंदा विक्रमी खरेदी करण्यात आली मात्र एका शेतकरी कंपनीने काही प्रमाणातील सोयाबीन गोदामात पोहोचवली नाही त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात आली, या खरेदीसाठी संबंधित शेतकऱ्यांना पैसे देण्याचे प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली, त्यावर विरोधकांनी प्रश्नांची सरबत्ती केली, त्यानंतर उत्तराने समाधान न झाल्यानं त्यांनी सभात्याग केला. […]Read More
Archives
- January 2026
- December 2025
- November 2025
- October 2025
- September 2025
- August 2025
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019