मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय तटरक्षक दलाच्या एका हेलिकॉप्टरचा मोठा अपघात झाला आहे. गुजरातमधील पोरबंदरजवळ अरबी समुद्रात मदतीसाठी गेलेलं हे हलिकॉप्टर समुद्रात कोसळलं आहे. या दुर्घटनेनंतर हेलिकॉप्टरचे दोन्ही पायलट व एक डायव्हर बेपत्ता आहे. या हेलिकॉप्टरमध्ये चार जण होते. त्यापैकी एका व्यक्तीला (डायव्हर) बचाव पथकाने वाचवलं आहे. दरम्यान, अरबी समुद्रात हेलिकॉप्टरचे अवशेष सापडले आहेत. […]Read More
मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवार ३० ऑगस्ट रोजी मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील ग्लोबल फिनटेक फेस्ट (GFF) या खासगी कार्यक्रमासाठी जियो वर्ल्ड कनव्हेन्शन सेंटर येथे हजेरी लावली. यावेळी त्यांनी भारताने फिनटेक क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा उल्लेख केला. भारतीय बँकिंग व्यवस्था आता नेटबँकिंग आणि ॲपच्या माध्यमातून २४ तास सुरू असते, असे पंतप्रधान […]Read More
मुंबई, दि. 23 (राधिका अघोर) :भारताच्या चांद्रयान या ऐतिहासिक मोहिमेचे यश संस्मरणीय करण्यासाठी आणि देशाच्या एकूणच अंतराळ विषयक प्रगतीचा गौरव करण्यासाठी 23 ऑगस्ट हा दिवस ‘ राष्ट्रीय अंतराळ दिन ‘ म्हणून साजरा केला जाणार आहे. गेल्यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दिवसाची घोषणा केली होती आणि आज संपूर्ण भारतात पाहिलाच अंतराळ दिन साजरा होत आहे. […]Read More
मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्य विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत महायुतीच्या ९ तर महाविकास आघाडीच्या २ उमेदवारांनी विजय मिळवला तर महाविकास आघाडीचा एक उमेदवार पराभूत झाला यामुळे दोन वर्षांपूर्वी महायुतीने मिळवलेला विजय यावेळी पुन्हा एकदा त्यांच्या एकत्रित योजनेचा परिणाम ठरला आहे. आज झालेल्या मतदानात विधानसभेच्या एकूण २७४ आमदारांनी मतदान केले. महायुतीच्या वतीने उभे असणाऱ्या […]Read More
मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वरळी हिट ॲण्ड रन प्रकरण सध्या चर्चेत आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी मिहीर शहाने अपघाताच्या वेळी स्वत: कार चालवत असल्याची कबुली बुधवारी पोलिसांना दिली आहे. तसेच सुरुवातीला दारूच्या नशेत गाडी चालवल्याला नकार दिलेल्या मिहीरने पोलिसांनी पुरावे समोर ठेवताच हो नशेत होतो, अशी कबुली दिली आहे. मुंबई […]Read More
मुंबई, दि. 15 (जाई वैशंपायन) : व्यक्तीला जन्मानंतर मिळणारा पहिला समाज म्हणजे कुटुंब. व्याख्येनुसार पाहता- विवाहसंबंध, रक्तसंबंध, दत्तकत्वाने उत्पन्न संबंध- या बंधांनी एकत्र आलेला, बव्हंशी एका घरात राहणारा, आणि एकमेकांशी जोडीदार/पालक/अपत्य/भावंडे अशा नात्यांनी संवाद साधणारा व्यक्तिसमूह म्हणजे कुटुंब. परंतु त्यातील भावनिक, सामाजिक, शैक्षणिक असे असंख्य पैलू पाहता लक्षात येते की, कुटुंब ही अतिशय व्यापक संकल्पना […]Read More
मुंबई, दि. 21 (जाई वैशंपायन) : पूर्वीच्या काळातील एक कथा सांगितली जाते. एका राजाला शेजारच्या राज्यातून एक आह्वान देण्यात आले- “येत्या सहा महिन्यांत मडकेभर अक्कल पाठवून द्या. अन्यथा तुमच्या राज्यात अक्कल नाही असे मान्य करा.” झाले! राजसभेतील अमात्य, प्रधान, सेनापती, राजगुरू, राजवैद्य, बुद्धिवंत सल्लागार.. कोणाकोणालाच मुळी अर्थच कळेना, त्यामुळे उपाय सापडेना. राजा चिंतेत पडला. नाचक्कीची […]Read More
मुंबई, दि. 20 (जाई वैशंपायन) :दरवर्षी १८ एप्रिल हा दिवस जागतिक वारसा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. ‘संयुक्त राष्ट्रांची शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना’ म्हणजेच युनेस्कोने १९८३ मध्ये हा दिवस जगभर साजरा करायला मान्यता दिली. या दिवसाला ‘आंतरराष्ट्रीय ऐतिहासिक वास्तू आणि स्मारके दिन’ असेही म्हटले जाते. वारशाच्या जपणुकीसाठी सरकारांनी काम करावेच, परंतु ‘ऐतिहासिक वास्तूंच्या जतन-संवर्धनासाठी […]Read More
मुंबई, दि. 17 (जाई वैशंपायन) : आज चैत्र शुद्ध नवमी, राजाधिराज भगवान श्रीरामचंद्र प्रभूंचा जन्मदिवस.अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर आता यावर्षी या दिवसाचे महत्त्व वेगळे आहे, हे खरेच! परंतु, मराठी माणसाचे चैत्री नवरात्र गीतरामायणाविना पूर्ण होऊच शकत नाही. आधुनिक वाल्मीकी अर्थात ग.दि.माडगूळकर यांच्या शब्दसुमनांनी आणि स्वरतीर्थ सुधीर फडके यांच्या स्वरगंधाने आजचा दिवस मराठी मनात सतत दरवळत राहतो […]Read More
मुंबई, दि. 14 (जाई वैशंपायन) :आज भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. त्यानिमित्त त्यांच्या ज्या पैलूंवर काहीसे कमी लेखन-वाचन-चर्चा होते, त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.न्यायवेत्ते, शिक्षणतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ, समाजसुधारक, राजकीय नेते आणि असे कित्येक पैलू या महामानवाच्या अंगी एकवटलेले होते. अत्यंत व्यासंगी, वाचनप्रिय आणि अभ्यासू अशा बाबासाहेबांनी समाजात जगताना कोवळ्या वयात जातीभेदाची झळ सोसली. तथापि, ‘त्या हालअपेष्टांचा, […]Read More
Recent Posts
- बापरे! 2050 पर्यंत भारतातील लहान मुलांची संख्या एवढी होणार, युनिसेफचा अहवाल काय सांगतो वाचा
- बापरे! 2050 पर्यंत भारतातील लहान मुलांची संख्या एवढी होणार, युनिसेफचा अहवाल काय सांगतो वाचा
- अदानी ग्रुपच्या प्रवक्त्यांनी अमेरिकेतील आरोपांसदर्भात असे दिले स्पष्टीकरण
- टेनिसपटू राफेल नदालने जाहीर केली निवृत्ती
- ५५ व्या इफ्फी महोत्सवाचे गोव्यात शानदार उद्घाटन
Archives
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019