मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय रिझर्व्ह बँकेने गेल्या आठवड्यात रेपो रेट स्थिर ठेवल्याचे जाहीर केले. त्यानंतर बँकानी व्याजदर स्थिर ठेवणे अपेक्षित होते. मात्र काही बँकांनी व्याजदर वाढवल्याने गृहकर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्जावरील व्याजजरात काहीशी वाढ झाली आहे. गेल्या वर्षभरात कर्जाच्या व्याजदरात लक्षणीय वाढ झाली आहे. ऑगस्ट महिन्यात एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, बँक […]Read More
नवी दिल्ली, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात देशातील कारागिरांना आणि कुशल कामगारांना सक्षम करण्यासाठीच्या ‘विश्वकर्मा’ योजनेचा उल्लेख केला होता.आज या योजनेला मंत्रिमंडळाकडून मंजुरी देण्यात आली. याद्वारे देशातील लहान कामगार आणि कारागिरांना आर्थिक मदत होणार आहे. त्यांना कर्ज आणि प्रशिक्षण, प्रगत तंत्रे आणि कौशल्यांची माहिती यासंबंधी मदतही दिली […]Read More
महाड, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोकणभूमी प्रतिष्ठान आणि इतर संस्थांच्या वतीने काल कोकण विकासासाठी थेट छत्रपती शिवरायांनाच साकडे घालण्यात आले. यानिमित्ताने रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवरायांची पूजाही करण्यात आली. कोकण उद्योजक प्रतिष्ठानचे कार्यकर्ते पर्यटन ,मत्स्य उद्योग, अन्य उद्योजक आंबा बागायतदार यांनी जगदीश्वराच्या मंदिरात एकत्र येऊन कोकणच्या समृद्धीसाठी शिवरायांना आणि जगदीश्वराला प्रार्थना केली, रायगड किल्ल्यावरील माती […]Read More
मुंबई, दि. १२ (जितेश सावंत) : 11 ऑगस्ट रोजी संपलेल्या सलग तिसऱ्या आठवड्यात भारतीय इक्विटी बाजार घसरला.मार्केटने 5 महिन्यांत पहिल्यांदाच सलग तीन आठवडे नुकसान नोंदवले. सेन्सेक्स आणि निफ्टी प्रत्येकी 0.5% पेक्षा जास्त घसरले तर मिडकॅप इंडेक्स 0.5% वाढले. महागाईच्या अंदाजात वाढ केल्याने आणि बँकांसाठी अतिरिक्त 10 टक्के वाढीव रोख राखीव प्रमाण (ICRR) कायम ठेवण्याच्या रिझर्व्ह […]Read More
मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र सरकार आणि टाटा पॉवर यांच्यात 2800 मेगावॅट पंप्ड हायड्रो स्टोरेज प्रकल्पांसाठी काल मुंबईत सामंजस्य करार करण्यात आला. टाटा पॉवरद्वारे भिवपुरी (1000 मेगावॅट) आणि शिरवाटा (1800 मेगावॅट) येथे प्रकल्प विकसित केले जातील. या प्रकल्पांमुळे राज्यात ₹12,550 कोटींची गुंतवणूक येणार असून 6,000 लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध […]Read More
मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगातील सर्वांत मोठ्या कंपन्यांच्या वरिष्ठ पदांची सूत्रे अनेकदा भारतीय वंशीय हाती असल्याचे पहायला मिळते. आता यामध्ये अजुन एका कंपनीची भर पडली आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांनी टेस्ला (Tesla) कंपनीची महत्त्वाची जबाबदारी भारतीय वंशाच्या व्यक्तीच्या हाती दिली आहे. एलॉन मस्क यांनी कार निर्माती कंपनी टेस्लाच्या CFO […]Read More
नवी दिल्ली, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय अर्थ मंत्रालयाने काल (दि.३) ऑईल इंडीया आणि ONGC विदेश लिमिटेड या कंपन्यांना अनुक्रमे महारत्न आणि नवरत्न कंपन्यांच्या श्रेणीत समावेश केला आहे. ऑइल इंडियाचा सुधारित श्रेणीत समावेश केल्यामुळे आता देशात १३ महारत्न कंपन्या झाल्या आहेत.तर CPSE च्या यादीत ONGC विदेश ही १४वी नवरत्न कंपनी ठरली आहे. या […]Read More
मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आजकालचा परवलीचा शब्द म्हणजे AI. अलिबाबाच्या जादूच्या दिव्यातील राक्षसाप्रमाणे हे अत्याधुनिक तंत्रज्ञान दररोज आपले नव नवीन अविष्कार दाखवून आश्चर्यचकीत करत आहे. क्रिएटिव्ह क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना याचा फटका बसेल असे म्हटले जात असून काही प्रमाणात ते खरे असल्याचेही हळूहळू स्पष्ट होत आहे. याचे कारण म्हणजे आता मेटा ने […]Read More
मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाविकास आघाडी सरकारच्या काळात म्हणजेच १७ मार्च २०२२ ला झालेल्या प्रकल्पांसाठीच्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत वेदांता -फॉक्सकॉन संदर्भातील कोणताही विषय अंतर्भूत नव्हता मात्र महायुती सरकार आल्यानंतर १५ जुलै रोजी झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत कंपनीला देऊ केल्या जाणाऱ्या प्रोत्साहनांबाबत निर्णय घेण्यात आला मात्र त्याआधीच हा प्रकल्प राज्याबाहेर गेला असे राज्य सरकारने […]Read More
मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आजचा दिवस शेअर बाजारासाठी चिंतेचा ठरला आहे. शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली असून यामुळे गुंतवणूकदारांच जवळपास 3.5 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं. BSE वर लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप 3.56 लाख कोटी रुपयांनी घसरून 303.24 लाख कोटी रुपयांवर आले आहेत.आज सर्वच क्षेत्रात घसरण झाल्याचं पाहिला मिळालं. ऑटो सेक्टर, […]Read More
Recent Posts
- डाॅक्टर दिनानिमित्त ‘रुग्ण मित्र स्नेह संवाद कार्यशाळा २.०’ उत्साहात संपन्न
- *वारी म्हणजे काय? अजिंक्य राऊतने उलगडलं सार
- *नमित मल्होत्रा यांची ‘रामायण’ — जगातील सर्वात भव्य महाकाव्याचा आरंभ
- खांद्यावर नांगर ठेवून शेती करणे हे व्हिजन महाराष्ट्र का…
- धर्मादाय रुग्णांच्या मदतीसाठी आता आरोग्यदूत आणि डॅशबोर्ड
Archives
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019